एक्स्प्लोर

Dhananjay Munde : कृषी विद्यापीठातील घडामोडींची माहिती तातडीनं माध्यमांपर्यंत पोहोचवा, धनंजय मुंडेंच्या सक्त सूचना

कृषी विद्यापीठातील (Agricultural University) घडामोडीबाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी कृषी विद्यापीठांना दिली आहे.

Dhananjay Munde : कृषी विद्यापीठातील (Agricultural University) घडामोडीबाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी कृषी विद्यापीठांना दिली आहे. राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतची माहिती नियमीत माध्यमांना देण्याबाबत कृषीमंत्री मुंडे यांनी सूचना केली आहे. कृषी विद्यापीठातील सकारात्मक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कृषीमंत्री मुंडेंच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करुन तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश आले आहेत.

कृषी विद्यापीठांनी शेतीच्या कामासाठी ड्रोनद्वारे (Drone) फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत

दरम्यान, मागील चार दिवसापूर्वीच कऋी ,विद्यापीठांमधील तज्ज्ञांची धनंजय मुंडेंनी बैठक घेतली होतीय यामध्ये चालू खरीप हंगामात राज्यातील कृषी विद्यापीठांनी (Krishi Vidyapeeth) शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोनद्वारे (Drone) फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिले होते. शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळं ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा असे मतही मुडेंनी व्यक्त केलं. तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळं युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, असे मुंडे म्हणाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठातही चालू करण्यासंदर्भात प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड, तसेच कृषी  विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर आज कृषी विभागाने एक परिपत्रक जारी करुन कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना केल्या आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

Dhananjay Munde : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी फवारणीचे पथदर्शी  प्रकल्प राबवावेत : कृषीमंत्री धनंजय मुंडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget