एक्स्प्लोर

एमएचटी-सीईटीचा विभागवार निकाल जाहीर

मुंबई: मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटीचा (MH-CET) निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. पण परीक्षेत कोण टॉपर ठरलं हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. केवळ विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे.   दरम्यान सविस्तर निकाल आज सकाळी 10 वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही आजच विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी देण्यात येणार आहे.   मेडिकलची मेरिट यादी ही 197 गुणांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. तर इंजिनियरिंगची मेरिट यादी 200 गुणांपासून सुरु होण्याचे संकेत आहेत. या परीक्षेला राज्यभरातले 4 लाख 9 हजार 275 विद्यार्थी बसले होते.   कुठे पाहाल निकाल?   www.dmer.org, www.mhtcet2016.co.in, www.mahacet.org, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.   ‘नीट‘वरुन संभ्रम   मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.   केंद्र सरकारचा अध्यादेश   ‘नीट’प्रश्नी राज्य सरकार फेरविचार याचिका केल्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अखेर केंद्र सरकारने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. या अध्यादेशानुसार राज्यात यंदा एमएचटी-सीईटीप्रमाणेच प्रवेश परीक्षा होईल. यामध्ये सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तर खासगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘नीट’द्वारेच प्रवेश मिळणार आहे. यानुसार राज्यातील 2810 जागा या सीईटी परीक्षेतून भरल्या जातील.   संबंधित बातम्या  

अखेर राष्ट्रपतींची ‘नीट’ अध्यादेशावर स्वाक्षरी

‘नीट’मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!

सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?

‘नीट’प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार

‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही

‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार

त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget