Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2022 | गुरुवार
1. मुंबईत अतिरेक्याची कबर सजवली? याकूब मेमनच्या कबरीवर संगमरवरी फरशा अन् लायटिंग https://cutt.ly/0CEjnXo दहशतवादी याकूबची कबर कधी आणि कुणी सजवली? BMC आयुक्त म्हणाले, पालिकेच्या कक्षेत नाही तर मशीद ट्रस्टी म्हणतात.. https://cutt.ly/gCEjEta याकूबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं, पोलिसांकडून बडा कब्रस्तानची पाहणी https://cutt.ly/9CEjIOH
2. याकूब मेमनच्या कबरीवरील रोषणाईवरुन राजकारण तापलं.. शिवसेनेनं कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपची टीका, 'याकूबच्या कबरी'वरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://cutt.ly/wCEjAOb शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न, याकूब मेमन प्रकरणाशी सेनेचा काहीही संबंध नाही : अरविंद सावंत https://cutt.ly/UCEjJvg दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबियांना देत नाहीत, याकूबचा मृतदेह दिला; भाजपनं देशाची माफी मागावी: काँग्रेस https://cutt.ly/JCEjZKp
3. मुंबई, ठाण्यात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस; मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली https://cutt.ly/qCEzQLb राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क, NDRF च्या टीम तैनात करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना https://cutt.ly/8CEkoiw सातारा जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन https://cutt.ly/QCEkgbS
4. पक्षनिधीच्या नावाखाली 'असा' सुरू होता झोलझाल; आयकर विभागाकडून सायन, बोरिवलीतील झोपड्यांवर छापे https://cutt.ly/LCEj0ym
5. गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त, अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल https://cutt.ly/gCEj3bm गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात https://cutt.ly/ZCEj7eX विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज! 5,000 पोलीस, 85 विसर्जन घाट अन् महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद; पहा कोणते रस्ते वाहतूकीसाठी बंद? https://cutt.ly/LCEj6YZ
6. मोठी बातमी! अखेर आदेश निघालाच, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद https://cutt.ly/rCEkt6U
7. आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील युवती अखेर सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात, आज परतणार https://cutt.ly/gCEjVvg अमरावती प्रकरणात नवा ट्विस्ट, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणी घर सोडून गेल्याचं स्पष्ट https://cutt.ly/wCEjNU3
8. राजस्थानची कनिष्का ठरली ऑल इंडिया टॉपर! NEET-UG 2022 56.3% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण.. महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने पटकावले 710 गुण https://cutt.ly/SCEkQH5
9. ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त https://cutt.ly/ACExiVw
10. Apple iPhone 14 Launch: प्रतीक्षा संपली! iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा https://cutt.ly/jCEkE2E 14 ते स्मार्टवॉच लॉन्चिंग पर्यंत, 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या किंमत, फीचर्स https://cutt.ly/oCEkIay
ABP माझा डिजिटल स्पेशल
'माझा'च्या विघ्नहर्ता पुरस्कारांचं वितरण, गौरव माणसांमधल्या विघ्नहर्त्याचा https://cutt.ly/5CEcgOz
ABP माझा स्पेशल
Aadhaar Voter ID linking : तुमचे मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा! घरबसल्या देखील करू शकता हे काम https://cutt.ly/rCEkDzY
Seat Belt: सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या 'सीट बेल्ट'चा इतिहास ठाऊक आहे का? https://cutt.ly/WCEkGQD
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नेमकं संख्याज्ञान किती? राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर https://cutt.ly/dCEkJOM
Ahmednagar : इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर https://cutt.ly/bCEkL0n
Crime: 'मला आय लव्ह यू म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन'; पोलिसात मजनूविरोधात गुन्हा दाखल https://cutt.ly/FCEkXor
Crime : मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय; श्रीरामपूरमधील प्रकार https://cutt.ly/KCEkVfQ
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha