एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2022 | बुधवार

1. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा https://cutt.ly/WM4lxHt  महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल https://cutt.ly/6M4ln5a  महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस https://cutt.ly/xM4lYhq 

2.  मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातीच.. तपासानंतर सीबीआयचा निष्कर्ष.. कोर्टात क्लोजर अहवाल सादर करणार https://cutt.ly/RM4lHoW 

3.  आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये भेट, मुंबईत नव्या राजकारणाची नांदी? https://cutt.ly/eM4lSfh 

4. "आफताब मला मारुन टाकेल आणि तुकडे करुन फेकून देईल..." ; श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच वसई पोलिसांत केली होती तक्रार https://cutt.ly/7M4lZPK  श्रद्धा हत्याकांडात पोलिस डिजिटल पुराव्यांची मदत घेणार, आफताब सहकार्य करत नसल्याने निर्णय https://cutt.ly/SM4lV4g  आफताबसोबत डेट करणाऱ्या तीन तरुणींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी  https://cutt.ly/HM4lMl0 

5. आयुर्वेद पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला अखेर हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश https://cutt.ly/EM4l2BL 

6. हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक, अमरावती-तिरुपती एक्सप्रेस रोखली https://cutt.ly/kM4zmnY  रेल्वेवर चढून हिंगोलीकरांचं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या? https://cutt.ly/4M4cCxB 

7. केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी.. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा https://cutt.ly/gM4l4y2 

8.  सर्वोच्च न्यायालयाकडून टी.एन. शेषन यांचा उल्लेख, म्हणाले- 'असे मुख्य निवडणूक आयुक्त पुन्हा होणे नाहीच' https://cutt.ly/3M4l6Ld  निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड होते; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर  https://cutt.ly/KM4ztqz 

9. अल्पवयीन बहिणीवर अत्याचार, पीडिता सात महिन्याची गर्भवती; नराधम भावास 20 वर्षे सक्तमजुरी https://cutt.ly/0M4zi6G 
 
10. Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा https://cutt.ly/9M4zaYp 

ABP माझा स्पेशल
Maharashtra and Karnataka Border Dispute : माझी मैना गावावर राहिली! मराठी अस्मितेवरील कानडी वरवंटा थांबणार तरी कधी? https://cutt.ly/nM4zfyX 

Osmanabad: सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान अख्ख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूरवाडीचा निर्णय https://cutt.ly/CM4zk6t 

Nandurbar News : साखर शाळा सुरु न झाल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, मजुरांना मुलांच्या भविष्याची चिंता https://cutt.ly/gM4zcKd 

Madras High Court : 8 लाखांपेक्षा कमी कमाई करणारा गरीब, तर मग ₹ 2.5 लाखांवर आयकर का? मद्रास न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस https://cutt.ly/7M4zEoH 

Airbus Beluga : जगातील सर्वात मोठ्या विमानांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्रँड एन्ट्री https://cutt.ly/yM4zYS2  

यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget