Maratha Reservation Protest : मराठ्यांना आरक्षण मिळेल, पण घाई गडबडीत निर्णय नको; सरकारच्या समितीचे मनोज जरांगेंना आवाहन
Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करणार आहे.
LIVE
Background
Maratha Reservation Protest : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करणार आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे. जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देणार आहे. सरकारला वेळ देण्याची शिष्टमंडळ मागणी करणार आहे. ओबीसी आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा शिष्टमंडळात समावेश शिष्टमंडळात कायदेतज्ज्ञांचाही समावेश आहे.
Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? जरांगेंचा न्यायमूर्तींना सवाल
Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट
Maratha Reservation : मराठा समाजाला टिकाणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु - न्यायमूर्ती
Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट
Maratha Reservation : निवृत्त न्यायाधीशांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट
Maratha Reservation : मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, न्यायमूर्तींनी जरांगेंना दिला विश्वास
Manoj Jarange : सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट
Manoj Jarange : घाईमध्ये कोणताही निर्णय नको - न्यायमूर्तीं