एक्स्प्लोर

अन्याय संपेल, खडसेंना न्याय मिळेल : चंद्रकांत पाटील

एकनाथ खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचं सांगताना, दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचा आधार घेतला आणि आपल्यामागे लोकं असल्याचं म्हटलं.

जळगाव : राज्यात भाजपचं सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचं मोठं योगदान असून, त्यांच्यावरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल, असे जळगावात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मुक्ताईनगर तालुक्यातील कोठळीमध्ये आज भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? “राज्यात भाजपचं सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचं मोठं श्रम आहे. अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. एकनाथ खडसेंवरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल.”, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. एकनाथ खडसे काय म्हणाले? यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचं सांगताना, दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचा आधार घेतला आणि आपल्यामागे लोकं असल्याचं म्हटलं. खडसेंचा सरकारला इशारा तसेच, एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. “आपण क्लीन चिट आहोत, असं सरकार म्हणायला तयार नाही. त्यामुळे वाढदिवशी आपण एक संकल्प करतोय, आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत.” अशी घोषणा एकनाथ खडसेंनी केली. तसेच, जनतेने सांगितलं की तुम्ही दोषी आहात, तर राजकारण सोडून देईन, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत, असेही खडसे म्हणाले. तसेच, आपण भाजप सोडणार नाही, असे सांगायलाही खडसे विसरले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget