एक्स्प्लोर

सावधान! पुढील 4 तास महत्वाचे, या भागात वीज वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा 

महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात सध्या उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. द

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात सध्या उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, रायगड (Raigad) जिल्ह्यासाठी पुढील 3 ते 4 तास महत्वाचे आहेत. कारण या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी केला आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस कोळसणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. दरम्यान, अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 45 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

धुळे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ 

धुळे शहरासह परिसरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तयारीला वेग दिलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत या अवकाळी पावसामुळे हरभरा मका गहू या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर देखील लागवड केली होती. मात्र या अवकाळी पावसामुळे हा कांदा सडून जाण्याची देखील भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामुळे वातावरणात एकीकडे बदल झालेला असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा 

दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.  वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना देखील फटका बसला आहे. डहाणू आणि पालघरमधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच मोठं  नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळाच्या तडाख्यात 40 ते 45 बोटी सापडल्या होत्या, त्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Unseasonal Rain: पूर्व विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं! आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Sindoor masood azhar: अम्मी को शहादत मिली, नसीबवाले जनाज़े की नमाज़ अदा करेंगे, चवताळलेला मसूद अजहर काय काय म्हणाला?
अम्मी को शहादत मिली, नसीबवाले जनाज़े की नमाज़ अदा करेंगे, चवताळलेला मसूद अजहर काय काय म्हणाला?
Raj Thackeray on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे
ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे
ऑपरेशन सिंदूरनं मसूद अजहर कुटुंब बेचिराख केलं, भारतातल्या आत्मघातकी कारवायांचा मास्टरमाईंड मसूद अजहर कोण? वाचा सविस्तर
ऑपरेशन सिंदूरनं मसूद अजहर कुटुंब बेचिराख केलं, भारतातल्या आत्मघातकी कारवायांचा मास्टरमाईंड मसूद अजहर कोण? वाचा सविस्तर
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर, 'कारगिलचा हिरो' पुन्हा बॉर्डरवर तैनात; शुत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी 'हॉवित्झर' सज्ज
'ऑपरेशन सिंदूर'नंतर, 'कारगिलचा हिरो' पुन्हा बॉर्डरवर तैनात; शुत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी 'हॉवित्झर' सज्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lt Col Sophia Qureshi:पाकिस्तानवर केलेल्या Operation Sindoor बाबत महिला लष्कर अधिकाऱ्यांकडून माहितीSuryakant Chafekar On Operation Sindoor : दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त, एअर स्ट्राईकची A to Z स्टोरीOperation Sindoor : आधी एक ड्रोन आला, पाठोपाठ 3 आले, पाकिस्तानी तरुणाने घटनाक्रम सांगितला!Masood Azhar : Operation Sindoor : कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Sindoor masood azhar: अम्मी को शहादत मिली, नसीबवाले जनाज़े की नमाज़ अदा करेंगे, चवताळलेला मसूद अजहर काय काय म्हणाला?
अम्मी को शहादत मिली, नसीबवाले जनाज़े की नमाज़ अदा करेंगे, चवताळलेला मसूद अजहर काय काय म्हणाला?
Raj Thackeray on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे
ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे
ऑपरेशन सिंदूरनं मसूद अजहर कुटुंब बेचिराख केलं, भारतातल्या आत्मघातकी कारवायांचा मास्टरमाईंड मसूद अजहर कोण? वाचा सविस्तर
ऑपरेशन सिंदूरनं मसूद अजहर कुटुंब बेचिराख केलं, भारतातल्या आत्मघातकी कारवायांचा मास्टरमाईंड मसूद अजहर कोण? वाचा सविस्तर
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर, 'कारगिलचा हिरो' पुन्हा बॉर्डरवर तैनात; शुत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी 'हॉवित्झर' सज्ज
'ऑपरेशन सिंदूर'नंतर, 'कारगिलचा हिरो' पुन्हा बॉर्डरवर तैनात; शुत्रूच्या चिंधड्या उडवण्यासाठी 'हॉवित्झर' सज्ज
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या जपानची पहिली प्रतिक्रिया; ऑपरेशन सिंदूरवर म्हणाले...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या जपानची पहिली प्रतिक्रिया; ऑपरेशन सिंदूरवर म्हणाले...
Operation Sindoor: चिता अन् चेतक हेलिकॉप्टर्सवर मांड, घातक शस्त्रांवर हात, कठीण मिशन्स यशस्वी, कोण आहेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?
चिता अन् चेतक हेलिकॉप्टर्सवर मांड, घातक शस्त्रांवर हात, कठीण मिशन्स यशस्वी, कोण आहेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?
Operation Sindoor:  'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक, सारा देश एकवटला; राजकीय वर्तुळात कोण काय म्हणालं?
'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक, सारा देश एकवटला; राजकीय वर्तुळात कोण काय म्हणालं?
ऑपरेशन 'सिंदूर' हेच नाव का दिलं?
ऑपरेशन 'सिंदूर' हेच नाव का दिलं?
Embed widget