एक्स्प्लोर

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, मुंडेंना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रमुख पक्षांनी एक-दोन याद्या जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही यादी जाहीर केली नव्हती, त्यामुळे पक्षांतर्गत तसेच आघाडीअंतर्गत असलेल्या वादांबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 77 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 77 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील वरळीच्या मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे वरळीबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादीकडून बारामतीतून अजित पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील, घनसावंगीमधून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, दिंडोशीतून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी 1. सिंदखेडा – संदिप बेडसे 2. चोपडा – जगदिश वळवी 3. जळगाव ग्रामीण – पुष्पा महाजन 4. अमळनेर – अनिल भाईदास पाटील 5. एरंडोल – डॉ. सतिश पाटील 6. चाळीसगाव – राजीव देशमुख 7. पाचोरा – दिलीप वाघ 8. जामनेर – संजय गरुड 9. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे 10. मुर्तिजापूर (अ.जा.) – रविकुमार राठी 11. हिंगणघाट – राजू तिमांडे 12. काटोल – अनिल देशमुख 13. हिंगणा – विजय घोडमारे 14. पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक 15. किनवट – प्रदिप नाईक 16. लोहा – दिलीप शंकरअण्णा धोंडगे 17. वसमत – चंद्रकांत नवघरे 18. जिंतूर – विजय भांबळे 19. घनसावंगी – राजेश टोपे 20. बदनापूर (अ.जा.) – बबलू चौधरी 21. भोकरदन – चंद्रकांत दानवे 22. कळवण (अ.जा.) – नितीन पवार 23. येवला – छगन भुजबळ 24. सिन्नर – माणिकराव कोकाटे 25. निफाड – दिलीप बनकर 26. दिंडोरी (अ.जा.) – नरहरी झिरवळ 27. पंढरपूर - भारत भालके 28. फलटण - दीपक चव्हाण 29. वाई - मकरंद जाधव पाटील 30. कोरेगाव - शशिकांत शिंदे 31. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील 32. पाटण - सत्यजीत पाटणकर 33. सातारा - दीपक पवार 34. दापोली - संजय कदम 35. गुहागर - सहदेव बेटकर 36. चिपळूण - शेखर निकम 37. रत्नागिरी - सुदेश मयेकर 38. सावंतवाडी - बबन साळगावकर 39. राधानगरी - के. पी. पाटील 40. कागल - हसन मुश्रीफ 41. इस्लामपूर - जयंत पाटील 42. शिराळा - मानसिंग नाईक 43. तासगाव-कवठे-महांकाळ - सुमन आर. पाटील 44. विक्रमगड (अ.ज) - सुनिल भुसारा 45. शहापूर (अ.ज) - दौलत दरोडा 46. मुरबाड - प्रमोद हिंदुराव 47. उल्हासनगर - भरत गंगोत्री 48. कल्याण पूर्व - प्रकाश तरे 49. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड 50. विक्रोळी - धनंजय पिसाळ 51. दिंडोशी - विद्या चव्हाण 52. अणुशक्ती नगर - नवाब मलिक 53. श्रीवर्धन - अदिती तटकरे 54. जुन्नर - अतुल बेनके 55. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील 56. शिरूर - अशोक पवार 57. दौंड - रमेश थोरात 58. इंदापूर - दत्तात्रय भरणे 59. बारामती - अजित पवार 60. वडगाव शेरी - सुनिल टिंगरे 61. खडकवासला - सचिन दोडके 62. पर्वती - अश्विनी कदम 63. हडपसर - चेतन तुपे 64. अकोले (अ.ज) - डॉ. किरण लहामटे 65. कोपरगाव - आशुतोष काळे 66. शेवगाव - प्रताप ढाकणे 67. पारनेर - निलेश लंके 68. अहमदनगर शहर - संग्राम जगताप 69. कर्जत-जामखेड - रोहित पवार 70. गेवराई - विजयसिंह पंडित 71. माजलगाव - प्रकाश सोळंखे 72. बीड - संदीप क्षीरसागर 73. केज (अ.जा) - पृथ्वीराज साठे 74. परळी - धनंजय मुंडे 75. अहमदपूर - बाबासाहेब पाटील 76. उदगीर (अ.जा) - संजय बनसोडे 77. परांडा - राहुल मोटे गुन्हे लपवणाऱ्यांना कोर्टाचा दणका, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा | सांगली | ABP Majha राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, मुंडेंना उमेदवारी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, मुंडेंना उमेदवारी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, मुंडेंना उमेदवारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTVABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget