एक्स्प्लोर

Eknath Khadse : विनोद तावडे सावरलेत, मात्र पकंजा मुंडे संभ्रमावस्थेत; त्या निर्णय घेऊ शकत नाहीत : एकनाथ खडसे

पंकजा मुंडे (Pankaja Munde) मात्र अद्याप संभ्रमावस्थेत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. त्या सध्या निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse : विनोद तावडे (Vinod Tawde) सावरलेत, ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेलेत. मात्र पंकजा मुंडे (Pankaja Munde) मात्र अद्याप संभ्रमावस्थेत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. पंकजा मुंडे या सध्या तिर्थाटन करतायेत. त्या सध्या निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्यानं सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्याचे खडसे म्हणाले. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार

मी निर्णय घेतला अन आपली दिशा ठरवली. वेगळा मार्ग अवलंबल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्याने सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्या असल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध सारे असं चित्र झालं आहे. चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार आहेत. 'नया है वह', अभी अकल कम है' असे म्हणत खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. कोणाला नरकासुर म्हणायचं, कोणाला बकासुर म्हणायचं हे त्यांनाचं माहीत असे खडसे म्हणाले. चंद्रकांत पाटील हे एका जाग्यावर थांबतात का? अपक्ष म्हणून विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं जिंकली. नंतर उद्धव ठाकरेंसोबत गेले. आता एकनाथ शिंदेसोबत गेल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्याला फार भाव देण्यात अर्थ नाही. त्याने आपल्यावर टीका केल्यावर त्याचं नाव टीव्हीवर येतं असल्याचे खडसे म्हणाले.

फडणवीसांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ झालं

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीसांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे एंट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा आरोपही खडसेंनी केला. राज्याचा राजकारणाचा स्तर 2014-15 पासून खाली गेला. 2019 नंतर तर तो प्रचंड खाली गेल्याचे खडसे म्हणाले. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू झाल्याचं खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : फडणवीसांनी वैयक्तिक त्रास दिला, त्यांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ; खडसेंचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 09 November 2024Ravi Rana Badnera : बडनेरामध्ये रवी राणांची लढाई किती सोपी, किती अवघड?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 November 2024Shahu Maharaj on Raju Latkar: सूनेची उमेदवारी मागे का घेतली? राड्यावर शाहू महाराज काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Embed widget