एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Kishori Pednekar : राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे - किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar : यंदा भाऊबीजेला एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात रडू आहे, अशा भावना किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

Kishori Pednekar : राज्यभरात दिवाळी (Diwali 2022) साजरी होत आहे. तसेच आज भाऊबीज व पाडवा आहे. यानिमित्त ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यंदा भाऊबीजेला एका डोळ्यात हासू, एका डोळ्यात रडू आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्याचं दुःख पण आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. 

किरीट सोमय्या माझा भाऊ आहे. त्यांनी पक्षाचं काम चोख केलं - किशोरी पेडणेकर

किरीट सोमय्या माझा भाऊ आहे. त्यांनी पक्षाचं काम चोख केलं, तर विरोधी पक्षात रवी राणा माझा भाऊ कधीही नव्हता. अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. शिंदे गटासंदर्भात प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शुभेच्छा दिल्याच पाहिजे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोऱ्याबाबत..


किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या दौऱ्याला जायलाच हवं, सरकार आहे. त्यात ढोल कशाला वाजवून जायला हवं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. हे दोन देव ठरवणारेत की महाराष्ट्रात इलेक्शन कधी होणार. निवडणूक होऊ द्या. मग लोकशाही काय आहे ते दिसेल, असेही त्यांनी म्हटलंय.

संजय राऊतांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार - किशोरी पेडणेकर

संजय राऊतांविषयी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, संजय  राऊत आमच्या हृदयात ते कायम आहेत. संजय राऊत यांच्याकडे कायम जाते. याच वर्षी नाही जाणार. पण, ते नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात, पण आज मी त्यांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार, असे त्यांनी सांगितले आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget