एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही, रामदास आठवले यांचे मत

maharashtra political marathi news : मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही. रामदास आठवले यांचे मत

Ramdas Athawale : राज ठाकरेंच्या मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका मांडलीय, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडलंय. सांगलीच्या आटपाडी मधे ते पत्रकाराशी संवाद साधत होते. 

मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही
 
मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, महाराष्ट्र मध्ये भाजप आणि आरपीआय सोबत  येत सत्ता आणूया आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे असे आठवले म्हणालेत. 

शरद पवार यांच्या मताशी सहमत नाही

कोरेगाव भीमा मध्ये झालेली दंगल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पध्द्तीने हाताळली होती, त्यामुळे या दंगलीचे महाराष्ट्र मध्ये कुठेही पडसाद पडले नव्हते,  शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही. भाजप सरकारने दंगल वाढवण्याचा विषय येत नाही, जरी भाजपचं सरकार असलं तरी दंगल करणारे भाजपचे लोक नव्हते. दंगलीत स्थानिक लोक होती, त्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षाचीही लोक होती असे आठवले म्हणालेत.

महाराष्ट्रात दुसरा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा

रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात दुसरा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा होईल. आणि तो मुख्यमंत्री म्हणजे  देवेंद्र फडणवीस असतील. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, सक्षम असणारे नेतृत्व आहे, मागील 5 वर्षात भाजपला ताकद देण्याचं काम त्यांनी केलंय. राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, ती समाजात वाद निर्माण करणारी आहे, राज यांची भूमिका सामाजिक नसून धार्मिक आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये राज ठाकरे यांना विरोध होत असावा असे आठवले म्हणालेत.

राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत

भोंगा वादावरून रामदास आठवले म्हणाले होते की, सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत असे माझे मत असल्याचे आठवले म्हणाले. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही. मी मनसे सांगतो की आम्हाला मनसेची अवशक्यता नाही. नरेंद्र मोदी यांची स्वतःची प्रतिमा आहे. चुकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणार देखील नाही, भाजप स्वतः सक्षम असल्याचे आठवले म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

APMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नयेABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 06 January 2025Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
Embed widget