एक्स्प्लोर

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना

Pune News : पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका युवकाला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

Maharashtra Police Recruitment पुणे : अंगात पोलिसांची वर्दी (Police Bharti)  घालून देशसेवा करण्याचं आभाळा एवढं स्वप्नं त्यानं पाहिलं होतं. आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी अहोरात्र मेहनत ही घेतली होती. बघता बघाता परीक्षेचे तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे (Pune) गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचे हे स्वप्न अंतिम चाचणीत स्वप्नच राहिले आणि त्याने पोलीस मैदानातच शेवटचा श्वास घेतला.

ही दुर्देवी घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी असलेल्या तुषार भालके या 27 वर्षीय युवकासोबत. पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान तुषार भालके या उमेदवार धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटणेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून हा घटनेमुळे भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.

 दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना   

पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर पोलीस भारती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास  तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले.  पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेलं. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला. पोलीस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावलेत. त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडलाय.

पोलीस भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या 45 जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदाच्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी एका जागेला दहा या प्रमाणे 450 जणांची निवड करण्यात आली आहे. याची यादी संकेतस्थळावर तसेच नेहरू क्रीडा संकुल, गोधणी रोड येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, उद्या सकाळी 11 ते 12.3 या कालावधीत अँग्लो हिंदी हायस्कूल, गोधणी रोड, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra NIA ATS Raid : एनआयए आणि एटीएसचे संभाजीनगर,जालना आणि मालेगावमध्ये छापेNarendra Modi Mumbai Metro 3 Line : मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी पहिला टप्पा आज सुरु होणारNIA Maharashtra Raid : एनआयएचे महाराष्ट्रासह 5 राज्यांतल्या 22 ठिकाणांवर छापेAjit Pawar on Sunil Shelke : जरा सबुरीने घ्यायचं असतं, अजित दादांचा सुनील अण्णांचे कान टोचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार, कोंढव्यातील धक्कादायक घटना
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
Embed widget