एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार

1. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांना वेग.. रोमानियाची राजधानी बुखारेस्टआणि हंगेरीची राजधानी बुडापेस्टसाठी  एअर इंडियाची दोन विमाने रवाना होणार https://bit.ly/3sj6qP9 

2. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील 100 हून जास्त विद्यार्थी अडकले, सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू https://bit.ly/3t6GsOa  युक्रेनमध्ये प्रवास करताना गाडीवर भारताचा झेंडा लावा, यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3BPGZHY 
 
3. आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी.. शाळा-कॉलेज, कार्यालयातील उपस्थिती, मंदिरे-जत्रा, लग्नकार्य यावरील सर्व निर्बंध हटविण्याच्या सूचना https://bit.ly/35oDCf5 

4.ST विलीनाकरणाचा तज्ञ समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती.. हायकोर्टातील पुढील सुनावणी 11 मार्च रोजी https://bit.ly/3BXCNWP 

5. मार्चपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा कोविडपूर्व काळानुसार, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीत... पालिकेकडून लवकरच परिपत्रक जारी होणार https://bit.ly/3BROoGR 

6. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करणारा एकच माणूस; सोमय्यांचा खळबळजनक आरोप https://bit.ly/3hgsUdu  यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी SRA सदनिका हडपल्या; किरीट सोमय्यांचा घणाघात https://bit.ly/3vhVEL2 

7.  केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना! BMC नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर खात्याचे छापे https://bit.ly/3pfOjrD   'डर्टी डझन' लिस्टमध्ये आणखी दोन नावे, किरीट सोमय्यांनी ट्वीट करत दिली माहिती https://bit.ly/3peZFfg 

8. एका मंत्र्याला समर्थन देण्यासाठी सगळं मंत्रीमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांची चौकशी करायला वेळ नाही.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा सवाल  https://bit.ly/3HlYzVo 

9.  देशात गेल्या 24 तासांत 13,166 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 302 जणांचा मृत्यू https://bit.ly/3vitEGT  राज्यात गुरूवारी 1182 नव्या रुग्णांची नोंद, 21 महानगरपालिकांमध्ये शून्य मृत्यू https://bit.ly/3596uIv 

10. IPL 2022 Update : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये? https://bit.ly/3HxihxD   चेन्नईबरोबर दोन, आरसीबीबरोबर एक, पाहा मुंबईचे सामने कुणाबरोबर किती? https://bit.ly/3Hmc1Z8 

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा

अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग 
https://bit.ly/3JVHF1m 

अभ्यास माझा दहावीचा

पाहा.. दहावीच्या परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन 

ABP माझा स्पेशल

कोण होणार गोंदियाचा पालकमंत्री? गोंदियाचे पालकमंत्री आणि ईडीचा ससेमिरा या समीकरणाने धास्तावले राजकारणी 
https://bit.ly/3vhPo5K 

Russia Ukraine War Highlights : घनघोर युद्ध; रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीजवळ दाखल, जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी
https://bit.ly/3veA75S 

Weather : महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, तर उत्तर भारतात पावसाचा अंदाज
https://bit.ly/3ssQlGV 

National War Memorial Anniversary : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन, जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3JXiFqO 

Mirabai Chanu : ऑलिम्पिकवीर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ठरली पात्र  https://bit.ly/3hiGgWC 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेकAmbadas Danve :  परिवर्तनासाठी मतदान करणं गरजेचं - अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Embed widget