एक्स्प्लोर

Facebook Earning : 5000 Views ला फेसबुककडून किती पैसे मिळतात? क्रिएटर्स कशी कमाई करतात?

Facebook Earning Tips: सोशल मीडिया सध्या फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही तर कमाई करण्याचा मार्ग देखील बनलं आहे. कमाईचा एक मार्ग देखील बनला आहे.

Facebook Earning Tips: वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन क्रिएटर्स कमाई करत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि युट्यूबवर कंटेंट पोस्ट करुन कमाई करता येऊ शकते. फेसबुक सुरुवातीला कनेक्शन आणि मेसेजिंगचा प्लॅटफॉर्म होता. आता कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. व्हिडिओ तयार करुन पोस्ट करुन पैसे कमावण्याचा मार्ग फेसबुकवर उपलब्ध आहे. 5000 व्यूज साठी फेसबुक किती पैसे देते जाणून घेऊयात.

Facebook वरुन कमाई कशी होते?

Facebook वरुन व्हिडिओद्वारे पैसे कमावण्यासाठी फेसबुक मॉनिटायझेशन प्रोग्रॅमचा भाग होणं आवश्यक असतं. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. ज्यानुसार पेजला ठराविक फॉलोअर्स असावेत, व्हिडिओ अपलोड करण्यात सातत्य असावं, फेसबुकच्या कम्युनिटी गाईडलाइन्सचं आणि मॉनिटायझेशन पॉलिसीचं पालन केलेलं असाव. या अटी पूर्ण केल्यानंतर व्हिडिओत इन स्ट्रीम एड्स म्हणजेच व्हिडिओत सुरु असणाऱ्या जाहिरातील लावू शकता. यातून फेसबुक क्रिएटर्सला पैसे देते.

5000 व्यूजवर किती पैसे मिळतात?

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 5000 साठी किती पैसे मिळतात असा प्रश्न असू शकतो. मात्र, याचा काही निश्चित दर नाही, कारण कमाई काही गोष्टींवरुन ठरते. ते म्हणजे दर्शक कोणत्या देशातून आहेत. व्हिडिओ किती वेळाचा आहे. जाहिराती किती दाखवल्या. व्हिडिओवर एंगेंजमेंट (लाईक, कमेंट आणि शेअर) किती आहे. सामान्यपणे पाहिलं तर फेसबुकवरुन 5000 व्यूजसाठी 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. दर्शक अमेरिका, यूरोप सारख्या देशातून असतील तर अधिक रक्कम मिळू शकते. भारतासारख्या देशातील दर्शक असतील त्या तुलनेत कमी मिळतात.

फेसबुकवरुन अधिक कमाई करायची असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. व्हिडिओ आकर्षक आणि मोलिक असावा. व्हिडिओचा कालावधी 3 मिनिटांपासून अधिक ठेवला तर In-Stream Ads लागू शकतात. अधिक एंगेजमेंट मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपला व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि ग्रुपमध्ये शेअर करा ज्यामुळं अधिक दर्शक मिळू शकतात.

फेसबुकवर व्हिडिओ का तयार करावेत?

YouTube प्रमाणं Facebook देखील कंटेंट क्रिएर्ससाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. दररोज लाखो-करोडो लोक व्हिडिओ पाहतात. सातत्यपूर्ण मेहनत आणि यूनिक कंटेंट पोस्ट केला तर व्हिडिओ आणि फॉलोअर्स वाढू शकतात. वाढलेले व्यूज कमाई वाढवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget