एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गामुळे लवकरच सर्वांसाठी खुला होणार, 2 मे ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Samruddhi Mahamarg : नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

 समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Highway) राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतर तसेच प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे (Hindu Hrudaysamarat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग समृद्धी महामार्ग लवकरच सर्वांसाठी खुला होणार आहे. 

701 किलोमीटरच्या या महामार्गापैकी 440 किलोमीटर लांबीचं काम पूर्ण झालं आहे आणि याच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांमधून जाणारा आहे. साधारणत: जून 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गा वाहतूकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे.

मुंबई नागपूर महामार्गाचा पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन होतंय.  पुढच्या तीन महिन्यात नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरु करण्याचा इरादा सरकारचा आहे आणि संपूर्ण महामार्ग 2023 साली सुरू होईल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. तसेच उद्घाटन म्हटले की, श्रेयवाद आलाच आमंत्रण निमंत्रणावरून नाराजी आलीच. मेट्रोच्या कार्यक्रमात याआधी आपण काही नाराजीनाट्य पाहिली आहेतच त्यामुळे विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले आहे.

समृद्धी महामार्गामुळे  किती तासांत कुठे पोहचणार? 

  • मुंबई ते नागपूर हा प्रवास 8 तासांचा असेल 
  • मुंबई ते औरंगाबाद अवध्या 4 तासांचा असेल
  • औरंगाबाद ते नागपूरही 4 तासांचा असेल 
  • नागपूर ते शिर्डीचा प्रवासही 5 तासांचा असेल 

संबंधित बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget