एक्स्प्लोर

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी

काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा माकपा बहुआ या सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबई : ओबीसींच आरक्षण रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या पालघर जिल्हा परिषद  आणि पंचायत समित्यांच्या  जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे . जिल्हा परिषदेत तील 15 तर जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमधील 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या पोट निवडणुकांसाठी जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून यामधील काही गट व गणांमध्ये मतदारसंघाबाहेरील उमेदवार इच्छुक असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीच वातावरण आहे. त्यातच सर्व पक्षांनी ह्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून  जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत आहे तो डहाणू तालुक्यातील वणई हा जिल्हा परिषदेचा गट.

या गटावर सर्वच राजकीय पक्षांच विशेष लक्ष असून सध्या सर्व राजकीय पक्षांची या गटासाठी अंतर्गत फिल्डिंग सुरू आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे माजी कृषी सभापती सुशील चूरी हे याच गटातून निवडून आले असून त्यांचे पद रिक्त झाल्याने सध्या शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे आपला मुलगा रोहित गावित यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे एक माजी आमदार ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा माकपा बहुआ या सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याची जोरदार चर्चा आहे.परंतु जेथे रोहित गावित यांचं शिवसेनेकडून नाव पुढे येत असल्याने या गटातून स्थानिक नागरिक तसच स्थानिक शिवसैनिकांनीही तीव्र नाराजी दर्शवली आहे.काही दिवसांपूर्वी मनोर येथील सायलेंट या रिसॉर्टवर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पार पडलेल्या बैठकीत रोहित गावित यांना वणई गटातून उमेदवारी देऊ नये म्हणून काही शिवसैनिकांनी वरिष्ठांसमोरच आग्रह धरल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.

रोहित गावित हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत , राजकारणाचा फारसा अनुभव नाही . त्यातच स्थानिक उमेदवारास संधी देण्याची मागणी होत असल्याने रोहित गावित यांना उमेदवारी दिल्यास स्थानिक शिवसैनिकांची ही मनधरणी पक्षाची डोकेदुखी ठरणार आहे . त्यामुळे आपल्या हातात असलेली ही जिल्हा परिषदेची जागा शिवसेना राखण्यात यशस्वी होते का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Rajyasabha Election 2026: तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
Bhiwandi Mayor Election 2026: महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
Rohit Pawar on Radhakrishna Vikhe Patil: विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
Embed widget