एक्स्प्लोर

Nashik Cold :  महाराष्ट्रात नाशिकमधील ओझर सर्वाधिक थंड, अवघ्या 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Nashik Clod :  नाशिक (Nashik) शहराजवळील ओझरमध्ये (Ojhar) महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडी पडल्याची दिसते.

Nashik Clod : नाशिकमध्ये (Nashik) थंडीचा कडाका वाढला असून  तापमानात (Temperature) कमालीची घट झाली असून शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारवा पसरल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. नाशिक शहराजवळील ओझरमध्ये (Ojhar) महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडी पडल्याची दिसते. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 9.8 अंशावरून थेट 9.2 अंशापर्यंत घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये अवघ्या 7 अशांवर पारा येऊन थांबला आहे. तर निफाड तालुक्यातील ओझरमध्ये महाराष्ट्रातील सार्वधिक थंडी पडल्याची नोंद झाली आहे. नाशिक मधील ओझर हे सर्वात थंड असून येथे 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा 6 अंशांनी घसरला आहे. नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर तालुक्यातील ओझर शहर सर्वात थंड म्हणून नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. निफाड आजचे किमान तापमान 7 अंश सेल्सिअस एवढं आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने कुठे शेकोट्या, कुठे जिम, जॉगिंग ट्रकला गर्दी पाहायला मिळत आहेत. तर अनेकजण थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करत आहेत. दरम्यान नोव्हेंबर संपायला आला तरी नाशिकमध्ये कडाक्‍याची थंडी जाणवत नव्‍हती. मागील चार दिवसांमध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणजेच गेल्‍या काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट होण्यास सुरवात झाली आहे. त्‍यातच सोमवारी किमान तापमान 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरासह ग्रामीण शेकोट्या पेटत असून शहरात जिम, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान नाशिक शहरातील मागील पाच तापमानाची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, एक एक अंशाने तापमानात घट झाली आहे. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अनुभवयास येत आहे. त्यामुळे नोंव्हेबर अखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. शिवाय पहाटे बोच-या थंडीमुळे फेरफटका मारणा-यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते. 

नाशिक शहरासह जिल्ह्यात हुडहुडी 
दरम्यान मागील आठवड्यात नाशिक शहराचे किमान तापमान 15 अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे शनिवारीपासून तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज 10 अंशावरून थेट 9.2 अंशावर पारा येऊन ठेपल्याने सकाळपासून हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासूनच पारा घसरत असल्याने नाशिककरांनी स्वेटर परिधान करण्यास सुरवात केली आहे. नाशिककरांना हुडहुही भरू लागल्यामुळे जिम क्रीडांगणे, जॉगिंग पार्क, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget