एक्स्प्लोर
Advertisement
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. सांगलीच्या विट्यात अमित शाहांची सभा असणार आहे.. तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होणार आहे.. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर अमित शाहांची दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे.. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.. तर दुसरीकडे सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाहांची विट्यात सभा होणार आहे.. दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही सभा होणार आहे..
Load More
Tags :
Amit Shah Rajan Vichare LIVE Updates 'Maharashtra #Marathi News LOk Sabha Election Political Updatesमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement