Maharashtra News Live Updates: नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Nagpur News: नागपुरातील अजित पवारांच्या घराबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार
Nagpur News: नागपूरमध्ये आज अंगणवाडी सेविका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड या शासकीय निवासास्थानी आंदोलन करणार आहेत. तसंच कोमताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नव मतदारांसोबत 'नमो नवमतदाता संमेलनाचं' आयोजन
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नव मतदारांसोबत 'नमो नवमतदाता संमेलनाचं' आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने भाजपतर्फे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील विल्सन महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय.