Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज ..
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा...- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : इंडिया आघाडीत सगळेच इंजिन... - देवेंद्र फडणवीस
कोणीच डब्बा व्हायला तयार नाही...- देवेंद्र फडणवीस
इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो...- देवेंद्र फडणवीस
त्यात फक्त सोनियाजी आणि प्रियंका गांधीला जागा..- देवेंद्र फडणवीस
उद्धव चे इंजिन मध्ये फक्त आदित्यला जागा...- देवेंद्र फडणवीस
शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा...- देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar : मोदींच्या सांगण्यावरून पुतीन यांनी युद्ध थांबवले- अजित पवार
Ajit Pawar : मोदींच्या सांगण्यावरून पुतीन यांनी युद्ध थांबवले- अजित पवार
रशिया आणि युक्रेनमधे युद्ध सुरु होते. आपली मुले तिथे अडकली होती. - अजित पवार
मोदींनी पुतीनला फोन लावला आणि आमची मुले सुखरुप यावीत अशी मागणी केली.- अजित पवार
त्यावेळी पुतीनने आपल्या मुलांना घेऊन निघणार्या विमानांचे टेक ऑफ होईपर्यंत युद्ध थांबवले. अशी प्रतिमा मोदींची जगात आहेत.- अजित पवार