एक्स्प्लोर
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणे जिल्ह्यात आजपासून इंडिया आघाडी आणि महायुतीच्या सभांचा धडाका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Maharashtra Live Update
Background
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणे जिल्ह्यात आजपासून इंडिया आघाडी आणि महायुतीच्या सभांचा धडाका असून आज मुंबईत महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित साकीनाका, विक्रोळीत सभा तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्यासाठी शहापूर आणि कल्याण येथे शरद पवार यांची जाहीर सभा होईल. तर महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कळवा येथे सभा होणार आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
























