एक्स्प्लोर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा लेझिमच्या तालावर ठेका!
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत लेझिमच्या तालावर ठेका धरला. गेल्या 25 वर्षांपासून जामनेर मतदारसंघात बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक निघते. यामध्ये गिरीश महाजन दरवर्षी सहभागी होतात.
राज्याच्या जलसंपदामंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही गिरीश महाजनांनी ही परंपरा कायम ठेवली. गिरीश महाजन यांनी मिरवणुकीसाठी खास निळा शर्ट परिधान केला होता. गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
पाहा व्हिडीओ –
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement