एक्स्प्लोर

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना जामीन मंजूर; काय आहे नेमकं प्रकरण?

Dhananjay Munde Beed News : आज न्यायालयासमोर स्वतः हजर होत धनंजय मुंडे यांनी जामिनासाठी अर्ज केला. अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे.

Maharashtra Minister Dhananjay Munde News Updates : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.  पूस इथल्या संत जगमित्र सहकारी साखर कारखान्याच्या वादाप्रकरणी धनंजय मुंडे यांना कोर्टाने वॉरंट बजावले होते.  आज न्यायालयासमोर स्वतः हजर होत धनंजय मुंडे यांनी जामिनासाठी अर्ज केला. अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण ? 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा खाजगी मालकीच्या जगमित्र शुगर प्रायव्हेट लिमिटेड ही प्रस्तावित जागा आहे.

या साखर कारखान्यासाठी शेतकरी मुंजा गित्ते यांची आठ एकर जमीन कारखान्यासाठी घेण्यात आली होती.

जमिनीच्या व्यवहाराचे 40 लाख रुपये मुंजा गीते यांना या साखर कारखान्याकडून येणे होते. मात्र त्यासाठीचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश गीते यांना देण्यात आला हा धनादेश वठवण्यासाठी तब्बल तीन वर्षे यांनी बँकेचे खेटे मारले.

मात्र तीन वर्षे पाठपुरावा करूनही त्यांना या धनादेशाची चाळीस लाख रुपयांची रक्कम मिळाली नाही.

यादरम्यान धनंजय मुंडे यांना पैसे देण्यासंदर्भात अनेक वेळा विनंती करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.

अखेर फसवणुकीप्रकरणी मुंजा गित्ते यांनी  न्यायालयाचे दार ठोठावले.

आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशावरून 18 मे 2018 ला धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणांमध्ये यापूर्वीच वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता..धनंजय मुंडे यांना मात्र कोर्टाने समन्स पाठवले होते.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या

Anil Deshmukh : अनिल देशमुख उपचारासाठी जे जे रुग्णालयात; कारागृहात पडल्याने खांद्याला मार, लवकरच शस्त्रक्रिया

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, 19 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

BREAKING : मंत्री नवाब मलिक यांची 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी, घरचं जेवण आणि औषधांसाठी कोर्टाची परवानगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaSharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special ReportPM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
Embed widget