एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च  2022 | मंगळवार

1.   पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल https://bit.ly/3pO9LnB  ईडीचे एक नेटवर्क खंडणी गोळा करण्याच्या कामात, लवकरच ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3vW9BOO 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहलंय, आम्ही पण एक धाड टाकणार... शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/35D8MQp  आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा आजच्या पत्रकार परिषदेत इशारा https://bit.ly/3IVvTnw  

3. शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी https://bit.ly/3vINQ5c असे छापे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असल्याचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दावा https://bit.ly/3CrgFEI 

4. अनिल परब यांच्या सीएच्या घरीही आयकर खात्याचे छापे https://bit.ly/3MuVKFh  परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्यासह पुण्यातील आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या घरीही छापेमारी https://bit.ly/3Mr2rIi 

5. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार? कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल झालेलं पत्र बनावट असल्याचा एसटी महामंडाळाचा दावा.. https://bit.ly/3hQT4n8  तर आझाद मैदानातील आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार असल्याची परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती https://bit.ly/3KsbvuU 
 
6. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार अप्रामाणिक ; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल  https://bit.ly/3MycmvO 

7. ना पेट्रोल, ना डिझेल, सीएनजीनं कापला खिसा, देशात सर्वाधिक दर नागपुरात https://bit.ly/3KtMUWe  पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ टळली? किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/3hQT86m 

8. देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण https://bit.ly/35V8ZOG  राज्यात कोरोना उतरणीला.. सोमवारी 225 नव्या रुग्णांची भर.. आठवड्यात दुसऱ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद https://bit.ly/34rpjq4 

9. पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतसह भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी https://bit.ly/3KqsUUv 

10.  आपल्या कीर्तनाच्या क्लिप यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ चोरणाऱ्यांना शाप!
https://bit.ly/3KsbQ0m 
   
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/376FNVr 

ABP माझा ब्लॉग

अन् 'ति'नं विस्तारलीत मासिक पाळी समजाची 'क्षितीजं'; एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://bit.ly/3Cq3m7l 

गोव्यात सत्ता कुणाची?, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख
https://bit.ly/3Mxsrlp 

ABP माझा  आंतरराष्ट्रीय महिला दिन स्पेशल

International Women’s Day: अकोल्यात 'महिलाराज'; जिल्हा प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती, 20 प्रमुख पदांवर महिला
https://bit.ly/3sO9Eui 

Womens Day 2022 : एक गाव असाही, जिथे सगळी पदं महिलांकडे.. https://bit.ly/3sPGcnM 

Women's Day : प्राचार्य ते शिपाई सर्वत्र महिला राज, बुलढाण्यातील एकमेव शाळा https://bit.ly/34tvI48 

Womens Day 2022 : महिला झाल्या आत्मनिर्भर! अगरबत्ती उद्योगातून दोनशे महिलांना रोजगार https://bit.ly/35ISRzX 

Womens Day 2022 : RTO कडून पहिलाच प्रयोग, महाराष्ट्रात सावित्री पथकाची स्थापना https://bit.ly/3CqHNmU 

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार', राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान https://bit.ly/3MvGms5 

Hemangi Kavi : महिला दिनानिमित्त हेमांगी कवीकडून पोस्ट शेअर; म्हणाली 'खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं'
https://bit.ly/3vSTiT0 

ABP माझा सी वोटर  EXIT Poll स्पेशल

Exit Polls Result 2022 : युपीत पुन्हा योगीराज, पण तीन राज्यात भाजपला सत्तेसाठी संघर्ष
https://bit.ly/3CCRyyR 

UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या टप्प्यात कुणाला किती जागा?, पाहा काय म्हणतोय एक्झिट पोल
https://bit.ly/3tLIS5c 

ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?
https://bit.ly/3CoDEA4 

Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही https://bit.ly/3pORjLA 

Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार? पाहा काय सांगतोय एबीपी माझाचा एक्झिट पोल
https://bit.ly/3J0BMQI 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP MajhaDevendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितोKalyan Crime Update : अत्याचार अन् मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर बारमध्ये...;नराधमाचा व्हिडिओ समोरShirdi : आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती : महाराष्ट्र मंदिर न्याय परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget