एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2022 | गुरुवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल  2022 | गुरुवार

1.एसटी संपाचा तिढा अखेर सुटला! एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, हायकोर्टाचे आदेश https://bit.ly/3ugjgOZ  कोणाच्या नादी न लागता ST कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावं, परिवहन मंत्री अनिल परब याचं आवाहन https://bit.ly/3r5O976 

2.एसटी कर्मचाऱ्यांवर संपकाळात झालेली शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार, कामावर परतण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3NTl4Fs  आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष अन् आनंदाश्रू! https://bit.ly/35P7sdf

3. किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर विक्रांत निधी प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल, माजी सैनिकांची रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार https://bit.ly/3xilZJE  
आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचे PMC बँक कनेक्शन? राऊतांच्या आरोपाने खळबळ https://bit.ly/3uXFtAQ  ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं जंगी स्वागत, शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी मनी लॉंड्रिंग केले; संजय राऊतांचा आरोप https://bit.ly/3uhya7J  

4. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय केबलमॅन आणि M-Tai ही दोन नावे;  नावांचा शॉर्टफॉर्म कोणाचा? चर्चांना उधाण
https://bit.ly/3LOzyEM 

5. नाराजी भोवली! वसंत मोरेंची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश https://bit.ly/3xbf5G4  मागील तीन दिवसांत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेसकडून ऑफर; पण छातीवर मनसेचा बिल्ला कायम ठेवणार असल्याचं वसंत मोरे याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3uYkNsl  नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना मोरेंकडून शुभेच्छा https://bit.ly/3jfSOyU 

6. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी https://bit.ly/3uZ7AiU  नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेंना वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाची कारणे दाखवा नोटीस https://bit.ly/3xfjBU6 

7. ऑर्केस्ट्रा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, कधी गणवेशातच झोपतात तर नर्तक-गायकांचे फोटो काढतात https://bit.ly/3jcGD5J 
  
8.  मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट; WHOकडून दिलासा देणारी माहिती https://bit.ly/38olSlu  जगाला 'XE' व्हेरियंटची धास्ती; आपल्यासाठी कितपत धोकादायक? जाणून घ्या लक्षणांची यादी https://bit.ly/35NkkR5 

9.  गेल्या 24 तासात देशात 1 हजार 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 43 जणांचा मृत्यू https://bit.ly/372w6HR  राज्यात बुधवारी 108 रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3DRMVBC 

10. LSG vs DC : आज लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने https://bit.ly/3jhS5gF  लखनौ विरुद्ध दिल्ली सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3jfCGxk 

ABP माझा स्पेशल 

Nashik : रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, आदिवासी पाड्यावरील भयावह स्थिती
https://bit.ly/3NXtknV   

Ajit Pawar : मास्कबाबत अजितदादांचं महत्वाचं वक्तव्य, 'मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला, तरी पण...' https://bit.ly/3uZ8gVu 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारताला किती धोका?; डॉ. रवी गोडसेंची XEची बद्दल महत्वाची माहिती
https://bit.ly/3E3muJj 
 
Corona Virus : कोरोनामुळं शुक्राणूंवर परिणाम! मुलं होण्यास येऊ शकतात अडचणी; अभ्यासातून निष्कर्ष https://bit.ly/3LHK68G 
   
IPL 2022 : मुंबई नेमकी कुठे चुकली? सलग तीन पराभवाची  पाच कारणे https://bit.ly/3DSyLzV 

राज्यात सौरऊर्जा पार्क उभारणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://bit.ly/3NTBlud 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv     

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget