एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल  2022 | सोमवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल  2022 | सोमवार

1. सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस साडेपाच तासानंतर सापडली, सर्व विद्यार्थी सुरक्षित, बस चालकाला रस्ता माहित नसल्यानं गोंधळ   https://bit.ly/3x36t4f  अपहरण किंवा अपघात नाही, बेपत्ता बसवर विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/3DEMCtz 

2.  महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार आरडीएक्स सारखे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंचं पोलीस महासंचालकांना पत्र https://bit.ly/3DG8Ag0  राज्यातील 22 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; नियमित कामकाजावर परिणाम https://bit.ly/3NPp2in 

3. ...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3DCPV4p 

4. महाविकास आघाडीला बेवड्यांची जास्त चिंता, गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप https://bit.ly/35DjPZP 

5. कारवाईपासून वाचण्यासाठी मेस्टाच्या नावाचा गैरवापर  करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करा ; मेस्टा अध्यक्ष संजय तायडेंची मागणी https://bit.ly/3x00D3R 

6. ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करुन देतो म्हणत प्रसिद्ध वकिलाला फसवलं! मुंबईत गुन्हा दाखल https://bit.ly/3u58drS कुणाला पैसे देऊन ब्लू टिक मिळते? आजिबात नाही... मग काय करायचं? https://bit.ly/3K7qQRz 

7. जुन्नरमधील आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न https://bit.ly/3Jbzpto  जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध https://bit.ly/3K7qSc9 

8. उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट https://bit.ly/3JbYLHr  जळगावात तापमान 43.5 अंश सेल्सिअस, राज्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3j4qyiE  राज्यावर 4 ते 5 दिवस पावसाचे ढग; गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचा हवामान खात्याचा अंदाज https://bit.ly/36O2uy7 

9.  सुमारे दोन वर्षानंतर कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली गेल्या 24 तासात 913 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KbiN6g  राज्यात रविवारी 117 रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू https://bit.ly/35FE8WG 

10. जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3x3ajKI  केएल राहुलचे शिलेदार लढणार केन विल्यमसनच्या सेनेशी, 'या' खेळाडूंवर असेल सर्वांची नजर https://bit.ly/3DRy3mN  हैदराबादचा संघ लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज https://bit.ly/3DBv95c  

ABP माझा स्पेशल

Success Story : लिंबाला सोन्यासारखा भाव, हिंगोलीतील शेतकऱ्याला अडीच एकरातून 13 लाखाचं उत्पादन अपेक्षित https://bit.ly/3uLFlnC 

'बांबूचे गाव'! रायगड जिल्ह्यातील गावागावात उभे राहणार 'बांबूचे बेट' https://bit.ly/3LIV5Pp 

मृत व्यक्ती जिवंत झाली! कारावासात शिक्षा भोगणाऱ्यांची सहा वर्षांनी सुटका https://bit.ly/3DAQQm9 

'आमच्यावर अन्याय करा, एका मिनिटात पलटी मारु'; खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा  https://bit.ly/3J6sJga 

भारताची $418 अब्ज डॉलरची विक्रमी निर्यात, 'या' उत्पादनांचे महत्त्वपूर्ण योगदान https://bit.ly/36Rd6fm 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget