एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल  2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल  2022 | शुक्रवार

1 महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना दिलासा! एसी लोकलच्या प्रवास भाड्यात तब्बल 50 टक्क्यांची घट... पाच किलोमीटरचा प्रवासाला 65 रुपयांऐवजी लागतील फक्त 30 रुपये https://bit.ly/3y6sAHE  CSTM पर्यंत जाण्यासाठी आता 'इतके' रुपये द्यावे लागतील, जाणून घ्या नवे दर https://bit.ly/3vRPwI7 

2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची वर्षा निवासस्थानी भेट, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/3ksG7kV 

3. ज्या मैदानावर बाळासाहेबांचा अजानला विरोध, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे सभा गाजवणार https://bit.ly/36ZctAF 

4. पोलिसांनी कोणाच्याही राजकीय दबावात काम करु नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना सुनावलं.. म्हणाले.. आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार https://bit.ly/3s2rBVf 

5. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला 27 हजारांचा दंड; 'या' नेत्यांकडे आहे इतकी बाकी https://bit.ly/3MBwtZh 

6. महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीवरही वीज संकट, मेट्रो, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांना फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3vtVr6U  वीज निर्मितीसाठी कोळसा वाहतुकीच्या सुलभतेसाठी काही प्रवासी गाड्या रद्द https://bit.ly/38D8xWM 

7. 'आदर्शवादाने मला निराश केलं', शाह फैजल यांचे प्रशासकीय सेवेत परतण्याचे संकेत https://bit.ly/3LxClCw  2009चा UPSC टॉपर, 2019 साली पदाचा राजीनामा, आता पुन्हा घरवापसी! कोण आहेत IAS शाह फैसल https://bit.ly/36Zc5SJ 

8. धोकादायक! देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, गेल्या 24 तासांत 3,377 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yixSjF  राज्यात गुरूवारी कोरोनाच्या 165 नव्या रुग्णांची नोंद, दोन रूग्णांचा मृत्यू https://bit.ly/3OKnUx2 

9. Heat wave : विदर्भातील 'या' 5 जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा https://bit.ly/3rWDvj9  कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा https://bit.ly/3klfZZf 

10. PBKS vs LSG : पंजाबचे 'किंग्स' लखनौच्या नवाबांना रोखणार का? https://bit.ly/3s16Yss  राहुल-मयांकमध्ये आज लढत; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/39qBu8J 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Indapur white Java Plum: पांढरा जांभूळ पिकवला, दर 400 रु किलो मिळाला, इंदापूरचा पठ्ठ्या मालामाल झाला https://bit.ly/3OLkf2c 

ABP माझा स्पेशल

Kisan Railway : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय, शेतमालाच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी https://bit.ly/37XGeCa 

Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी https://bit.ly/3kqq8nq 

Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सच्या नव्या ईव्ही एसयूव्हीची झलक, एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीहून अधिक अंतर, पाहा भन्नाट लूक https://bit.ly/3kqsXF0 

GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन'चा वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन https://bit.ly/3knDeBF 

Diogo Alves : गेली 181 वर्षे ते शिर वाट पाहातंय अंत्यसंस्काराची...! https://bit.ly/3Kt4I3D 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget