एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2022 | सोमवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च  2022 | सोमवार

1. राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांचा निर्णय, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द https://bit.ly/3DhhYpW  विनाअनुदानित शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीविना, दहावी बारावी परीक्षेचे निकाल उशीराने जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/36EyIvk  

2.  केरळ-बंगालमध्ये दिसला भारत बंदचा सर्वाधिक परिणाम; दिवसभरात काय घडलं जाणून घ्या https://bit.ly/3K2pqbj 

3. संपाचा 'शॉक' लागणार; कोळसा नाही पोहोचला तर राज्यात अनेक ठिकाणी अंधार!  https://bit.ly/3tMKDQQ   वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, दहावी-बारावीची परीक्षा लक्षात असू द्या, मेस्मा लागू करुनही संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना उर्जामंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3tLvLSy 

4.  फास्टॅग आणि टोलबूथ लवकरच होणार हद्दपार.. GPS ट्रॅकिंगद्वारे टोलवसुली होणार; नवीन यंत्रणेसाठी देशात प्रयोग सुरु https://bit.ly/36xR4OI   GPS आधारीत टोल म्हणजे काय, कोणत्या देशात सुरू आहे अशी टोल वसुली? जाणून घ्या https://bit.ly/35fNkAG 

5. कोरोना काळातील कर्मचारी कपात रेल्वे स्टेशन मास्तरच्या जीवावर बेतली? बीडमध्ये ऑनड्यूटी स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू  https://bit.ly/3tHe5aK 
 
6.  आमदारांना मोफत घरे नको हे माझं व्यक्तिगत मत, पण घरे देण्याचा निर्णय महाआघाडी सरकारचा आहे.. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3wJcBic 

7. प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली शपथ https://bit.ly/3DkmVhD 
 
8.  देशातील कोरोनाबाधितांध्ये 10.6 टक्क्यांनी घट, गेल्या 24 तासांत 1270 नवे रुग्ण https://bit.ly/3IJBYm7    राज्यात सोमवारी 110 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू https://bit.ly/3ISyT3y 

9.  ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली https://bit.ly/3Dpf6HF   विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द https://bit.ly/3qGvG0H 

10.  अॅपल टीव्हीची निर्मिती असलेला कोडा  ऑस्करमध्ये ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट  https://bit.ly/3DhfKH0   ऑस्करमध्ये 'ड्युन'चा ‘सिक्सर’! ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’ ते ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’सह पटकावले 6 पुरस्कार! https://bit.ly/3NpywRj  भारताची 'रायटिंग विथ फायर' डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत राहिली मागे; पाहा कोणत्या चित्रपटानं पटकावला पुरस्कार https://bit.ly/3wFDljp 

ABP माझा स्पेशल

Success Story : चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! MPSC परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी 
https://bit.ly/3uygUdw 

'मॅडम तुम्ही जाऊ नका'... वर्गशिक्षिकेच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांचा अश्रूंचा बांध फुटला! https://bit.ly/3IFZeBv 

Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द https://bit.ly/3IHKxOp 

मराठी चित्रपटांचा देवभुमीत सन्मान, सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव! https://bit.ly/3tHkItE 

Oscars 2022 Live : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी https://bit.ly/3iIZANm

IPL 2022 स्पेशल

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/36UuW0D  

अक्षर पटेलची तुफान फलंदाजी, दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय https://bit.ly/3JOAQiH    आरसीबीविरुद्ध रोमांचक सामन्यात पंजाबचा विजय, 206 धावांचं लक्ष्य 6 बॉल राखून गाठलं https://bit.ly/3wIDiDr  सिनेमा बघितला, उत्साह संचारला, 206 धावांचं आव्हान सहज पार केलं, पंजाबच्या मोठ्या विजयाचं गुपित https://bit.ly/3wJmQTB   

मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड https://bit.ly/3IPZsGm  मुंबईविरुद्ध विजयाने दिल्ली कॅपिटल्सचा शुभारंभ, पण स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का https://bit.ly/3iGeSCn  

उमेश, कुलदीप आणि ललीत चमकले, वीरेंद्र सेहवाग म्हणतो आतापर्यंत यादवांची आयपीएल https://bit.ly/3IMlU2Y 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरूDevendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीसGliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्नNitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Embed widget