एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2022 | सोमवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2022 | सोमवार

1. एकनाथ शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा; बंडखोरांना तूर्तास अभय, कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी https://bit.ly/3NpihlZ  सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील Top 10 मुद्दे https://bit.ly/3OrGTMf 

2. 11 जुलैपर्यंत बहुमत चाचणी होईल का? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर चर्चेला उधाण https://bit.ly/3Oozdu9 

3. शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का ; एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम सुभाष देसाईंकडे तर उदय सामंत याचं उच्च आणि तंत्रशिक्षण आदित्य ठाकरेंकडे.. राज्यमंत्र्यांची खातीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे https://bit.ly/3yl1sVc  बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; राज्यात परतण्याचे आदेश देण्याची मागणी https://bit.ly/3P1vTFx 

4. यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान यंदा उद्धव ठाकरे यांना की नव्या मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच शासकीय महापूजा करणार, आ.अमोल मिटकरी यांना विश्वास 
https://bit.ly/3QLAbm5 

5. पोलिसांच्या घरांसाठी ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 50 लाखांऐवजी 25 लाखात घर https://bit.ly/3nib9gP 

6. खा. संजय राऊत यांना ईडीची नोटीस.. कितीही ईडीने नोटिसा पाठवल्या, तरी झुकणार नाही! संजय राऊतांचा ईडीच्या टायमिंगवरून हल्लाबोल https://bit.ly/3QNYm33  'या मला अटक करा'; ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचं खुलं आव्हान https://bit.ly/3Oturfc 

7. जयसिंगपुरात राजकीय आखाडा! शिवसैनिकांचा मोर्चाही राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने धडकला https://bit.ly/3buyusS मी लेचापेचा नाही! जयसिंगपुरातील तुफानी राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा https://bit.ly/39VHTt6 

8. सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील नऊ जणांची  आत्महत्या नाही तर हत्या, दोघांनी जेवणातून विष घालून मारले; पोलिस तपासात माहिती समोर https://bit.ly/3OuOn15 

9. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, शरद पवारांसह राहुल गांधी उपस्थित
https://bit.ly/3nmrCAo 

10. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज वाल्ह्यात; तर तुकोबारायांच्या पालखीचा उंदवडीत मुक्काम; संत गजानन महारांच्या पालखीचा कळंब येथे मुक्काम
https://bit.ly/3xWbRFs 

ABP माझा स्पेशल 

गुवाहाटीमधील झाडी, डोंगार, हाटील बघण्यापेक्षा आमच्या समस्याकडे लक्ष द्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
https://bit.ly/39Yx0H1 

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, 1 जुलै पर्यंत हरकती दाखल करता येणार https://bit.ly/3bz5BMl 

Rice Price Hike : खिशाला आणखी कात्री! गव्हानंतर आता तांदूळ महागला, पाच दिवसांत दहा टक्क्यांनी वाढले दर 
https://bit.ly/3xWsfpo 

Pune Accident News: हौशी ट्रेकर्स.. जरा जपून! सिंहगड किल्ला चढताना पाय घसरुन ट्रेकर तरुणाचा मृत्यू
https://bit.ly/3y0llzi 

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी 3 लाख भाविकांची नोंदणी, यंदा यात्रेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता, असा असेल बंदोबस्त https://bit.ly/3OIgs4D 

'आमची मत चालतात तुम्हाला, आमची भेट न्हाय चालत', नाशिकमध्ये आदिवासी संघटनेचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन https://bit.ly/3xVTss7 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget