(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2022 | गुरुवार
Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2022 | गुरुवार
1. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा, सायंकाळी शपथविधी.. फडणवीस स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नसले तरी भाजपचा पूर्ण पाठिंबा https://bit.ly/3yuPzvO एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री ते उद्धव ठाकरेंवर निशाणा.... फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3R1HAhd
2. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं : एकनाथ शिंदे https://bit.ly/3Nr9VKM एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पण सरकारचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती? https://bit.ly/3NBco5g
3. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना संधी मिळणार का?; समर्थकांना अजूनही अपेक्षा https://bit.ly/3yuy3Yv नव्या मंत्रीमंडळात एकट्या औरंगाबादला चार मंत्रिपद? https://bit.ly/3a1ui3q
4. एकनाथ शिंदेंचं बंड ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा; सत्तासंघर्षाच्या दहा दिवसांत काय-काय घडलं? https://bit.ly/3nqpWWT सरकार पाडण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दुर्लक्ष करणं नडलं? शिंदे यांच्या बंडखोरीची शरद पवार यांनी दिली होती चार वेळा माहिती https://bit.ly/3nzlDZ3
5. ठाकरे सरकारने नामांतराचा घेतलेला निर्णय अवैध; फडणवीस यांनी सांगितली कायदेशीर प्रक्रिया https://bit.ly/3I3jPB3 ठाकरेंच्या 'त्या' एका निर्णयाने औरंगाबादच्या काँग्रेसमध्ये भूकंप; दोनशे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे https://bit.ly/3OIWiro नामांतराच्या लढ्यासाठी वकिलांची फौज उभी करणार; जलील यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक https://bit.ly/3I5g2Dt
6. ...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा https://bit.ly/3y0ExwW देवाच्या काठीला आवाज नसतो, ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उद्ध्वस्त झाला, राजू शेट्टींचा टोला https://bit.ly/3y87jfe
7. ‘महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील..’, अभिनेता प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट! https://bit.ly/3OOwDO0
राज्यात आज 3,640 रुग्णांची नोंद तर तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/3NztUXH चिंताजनक! देशात 18,819 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाहून जास्त https://bit.ly/3QYm3po
9. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्टचा इशारा, BMC ला अलर्ट राहण्याची सूचना, मुंबईत सकाळपासून संततधार https://bit.ly/3a4J49y आगामी 48 तासात कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3Oxe80P
10. Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीत मुक्काम; तीन वर्षांत पहिल्यांदाच गावकऱ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा https://bit.ly/3bIyuWx दत्तात्रय भरणे यांनी केलं संत तुकोबारायांच्या पालखी रथाचे सारथ्य https://bit.ly/3ud7Ds2
ABP माझा स्पेशल
Doctor’s day 2022 : दरवर्षी 1 जुलै रोजीच 'जागतिक डॉक्टर्स दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3u939CD
National CA Day 2022 : 1 जुलै रोजी साजरा केला जाणारा 'CA दिन' नेमका आहे तरी काय? जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3udP32I
Priti Maske Record News: दोन लेकरांची माय; वय 45 अन् 55 तासात लेह ते मनाली सायकलवरुन पोहोचली रणरागिणी! पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
https://bit.ly/3nuRQki
Nashik Crime : स्वतःच्या बायकोनेच केलं फेसबुक अकाउंट हॅक, तरुणींना केले अश्लील मॅसेज, नाशिकमधील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3uduovS
Pune Crime News: याला म्हणतात खरी शिक्षा! न्यायालय परिसरात थुंकणं पडलं महागात; अख्खा मजला पुसून काढावा लागला https://bit.ly/3ywwOs3
Ashadhi Wari 2022 : पंढरीतील तुळशीमाळेचे मार्केट आषाढीसाठी सज्ज, चायना माळेपुढे खरी तुळशीमाळ कशी ओळखाल? https://bit.ly/3OF60vq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv