एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2022 | रविवार

1. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राने घडवला इतिहास, अंतिम सामन्यात 88.13 मीटर भाला फेकत रौप्यपदकाला गवसणी, 19 वर्षांचा पदक दुष्काळ संपला  https://bit.ly/3z3dpxY   खराब सुरुवात, वाऱ्याचा विरोध अन् पायाला वेदना; नीरज चोप्रानं सांगितलं का हुकलं 'सुवर्ण पदक' https://bit.ly/3b8nW2J 

2.  भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तरीही चंद्रकांतदादांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं... मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा चिमटा  https://bit.ly/3z6gbCz 

3.   नवनीत राणांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार? रवी राणा म्हणाले...  https://bit.ly/3vcqWlC   भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदीही उपस्थित https://bit.ly/3vc7FAK 

4. आरेमधील मेट्रो कारशेडच्या विरोधाचं देशभर वारं, आरे वाचवा मोहिमेसाठी आज मुंबईसह, नागपूर, वाराणसी हैदराबादमध्येही पर्यावरणवाद्यांची निदर्शनं https://bit.ly/3z7KwAq 

5. सोलापूर-गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, 35 प्रवासी जखमी; ट्रॉमा केअर सेंटर रखडल्यानं रुग्णांची  गैरसोय,  ट्रॉमा केअर सेंटरचा विषय लवकरच मार्गी लावणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही https://bit.ly/3B8lunE 

6.   कोल्हापूरच्या पन्हाळगडावर पर्यटकांची दारूपार्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवभक्त आक्रमक, सरकारनं गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी https://bit.ly/3b3XgQQ

7. नरबळीसाठी चिमुकलीचं अपहरण; दहा तासात सुटका, आरोपी गजाआड, पिंपरी चिंचवड पोलिसांची कमाल https://bit.ly/3vdkdaW  सांगलीच्या तासगावातील हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या बाळाचं अपहरण; नर्स असल्याचं भासवून महिलेचं कृत्य  https://bit.ly/3veoo6C 

8.   आयसीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्राचा निकाल  99.76 टक्के, ठाण्याच्या सिंघानिया शाळेची उपासना नंदी  देशात पहिली 
https://bit.ly/3cyCOb8 

9. दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, देशातील रुग्णांची संख्या चारवर; आरोग्य यंत्रणा सतर्क https://bit.ly/3IZtnxE  मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित, डब्ल्यूएचओकडून मंकीपॉक्सबद्दल चिंता व्यक्त https://bit.ly/3zuCdQK 

10.  IND vs WI, 2nd ODI : आज रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती, संभाव्य संघ, वाचा सविस्तर  https://bit.ly/3IZPP9P  IND vs WI, 2nd ODI Live : मालिकाविजयासाठी भारत सज्ज, दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर  https://bit.ly/3OE65yE 

BLOG माझा 

जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्य हेही नसे थोडके! एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3OumCVK 

ABP माझा स्पेशल

 कारगिल विजय दिनाचा उत्साह, ऐतिहासिक दिनाला 23 वर्ष पूर्ण https://bit.ly/3RSFBMF 

वसंतदादांच्या धाडसाला 79 वर्ष पूर्ण, पाहा तुरुंग फोडून कशी केली होती सुटका https://bit.ly/3RU28IO 

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता उंच इमारतींमध्ये 'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट' अनिवार्य, असा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य https://bit.ly/3RSFPDv 

शिवरायांची मूर्ती असल्यानं गाडी पुढे जाऊ न दिल्याचा दावा; व्हायरल व्हिडीओनंतर तिरुपती बालाजी देवस्थानकडून स्पष्टीकरण https://bit.ly/3Pyw3ob 

कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी https://bit.ly/3PwqxTj 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     
      
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM टॉप 25 न्यूज : 25 April 2024 : ABP MajhaHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंPrithviraj Chavan On Sangli Lok Sabha : मित्रपक्षाने राजकारण केलं : पृथ्वीराज चव्हाणRahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल अमेठीतून तर प्रियांका रायबरेलीतून लढणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
Embed widget