ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2022 | रविवार
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'लता मंगेशकर' पुरस्काराने सन्मान https://bit.ly/3rN7Cd7 पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला दीदी नसणार, पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदी झाले भावुक https://bit.ly/3EFPerN
2. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप वाजलं https://bit.ly/3k4Px5R समारोपाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, उत्तम साहित्यिक राष्ट्र घडवण्याचे काम करतो https://bit.ly/3EHMeeo
3. मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा https://bit.ly/3MqEU9x हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या, नवनीत राणांचा हल्लाबोल https://bit.ly/3Ld3IBT कारागृहात बसूनही हनुमान चालिसा वाचू शकता; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला https://bit.ly/3xPNJFO
4. Dilip Walse Patil : राणा दाम्पत्याच्या कृती मागे नक्कीच कुणाचा तरी हात, त्याशिवाय ते...; गृहमंत्री थेटच म्हणाले... https://bit.ly/3rPdNNz असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही, आम्ही जशास तसं उत्तर देऊ : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3MspmlL
5. माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल https://bit.ly/37JvWFH पोलिसांवर मुख्यमंत्रांचा दबाव, माझ्या नावाने खोटा FIR लिहिला; सोमय्यांनी केले गंभीर आरोप https://bit.ly/39eZ08A 'देशद्रोहींवर एखादा दुसरा दगड पडतोच'; संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल https://bit.ly/3v7uupF
6. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद https://bit.ly/3EWjxux Mann Ki Baat : छोटी शहरं-गावांमध्ये UPI पेमेंटचा वापर वाढला, पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'द्वारे संबोधन https://bit.ly/3rOgajO
7. मोठी बातमी! नितीन गडकरींकडून औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हायवेची घोषणा, इतका खर्च अपेक्षित https://bit.ly/3vE2OHR
8. रविवारी राज्यात 144 नव्या करोना रुग्णांची भर, 916 सक्रीय रुग्ण https://bit.ly/3EHaWLS तर गेल्या 24 तासांत देशात 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/39e8ReS
9. आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ https://bit.ly/3EJ70KB
10. लखनौ- मुंबई यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3rMRt7q लखनौ-मुंबई सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार? कायरन पोलार्ड, केएल राहुलवर राहणार सर्वांची नजर https://bit.ly/36FKYMa
ABP माझा स्पेशल
Treason: राजद्रोह म्हणजे नेमकं काय? कधी दाखल केला जाऊ शकतो गुन्हा, जाणून घ्या https://bit.ly/3KieJ3G
GST Rates Hike : आधीच महागाईचा मार, आणखी वाढणार खिशावरचा भार? GST परिषदेकडून 143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शिफारस https://bit.ly/38hDwHA
Solar Eclipse 2022 : 'या' दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण; कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3vcAP3i
IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार, पाहा वेळापत्रक https://bit.ly/3KaBhmK
रशियाच्या क्रूरतेचं धक्कादायक वास्तव, युक्रेनच्या मारियुपोलमध्ये सापडली सामूहिक कबर, 1000 मृतदेह असण्याचा अंदाज https://bit.ly/39eZLhW
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv