एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

🪔दीपावलीच्या शुभेच्छा🪔

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार

1.. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सावळा गोंधळ, 100 रुपयांचा आनंदाचा शिधा 300 रुपयांना 'आनंदाचा शिधा' डोक्याला ताप! काही ठिकाणी पोहोचलाच नाही, तर काही ठिकाणी काळा बाजार https://cutt.ly/QB8UwrM शेकापकडून सर्वसामान्यांची दिवाळी गोड, पनवेलमध्ये 90 रूपयांत शिधा वाटप https://cutt.ly/CB8W9RG

2. रितेश देशमुखांच्या लातूर MIDC भूखंड वाटपाची चौकशी सुरू, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती https://cutt.ly/gB8EbDz

3. शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे एकत्र येणार https://cutt.ly/7B8EqG8 शिवाजी पार्कातील दीपोत्सव म्हणजे, मनसे-भाजपच्या युतीचं पुढचं पाऊल?  https://cutt.ly/iB8EubS

4. सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला जन्मठेप; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल https://cutt.ly/kB8EaBM

5. आमदार बच्चू कडू यांना उस्मानाबाद कोर्टाकडून पाच हजारांचा दंड, आंदोलन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचं प्रकरण.. अनेकदा समन्स बजावूनही वारंवार गैरहजर राहिल्याने दंड https://cutt.ly/XB8EloX 

6. संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच; जामीन अर्जावर आता थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी  https://cutt.ly/nB8EIgc अनिल देशमुखांचीही दिवाळी तुरुंगातच, सीबीआय विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला https://cutt.ly/JB8ESCA

7. दिवाळी सुखाने करू द्या, कर्जासाठी शेतकऱ्यांचे जमा झालेले पैसे कापाल, तर गंभीर परिणाम होतील! राजू शेट्टींचा बँकांना इशारा https://cutt.ly/KB8EJSr

8. अवयवदान श्रेष्ठदान! अवयवदानामुळे वाचले चार वर्षीय मुलीचे प्राण, तेंडुलकर कुटुंबियांचं पाऊल https://cutt.ly/QB8EZ5r

9. एसटीची हंगामी भाडेवाढ आजपासून लागू..  प्रवाशांना 5 ते 75 रुपयांची आर्थिक झळ.. 31 ऑक्टोबरपर्यंत आकारणार वाढीव भाडे https://cutt.ly/pB8ENYA एसटीच्या वाढीव तिकिट दराच्या दीडपट दर आकारणीस खाजगी ट्रॅव्हल्सला परवानगी, पण... https://cutt.ly/eB8E3Iw

10. Covishield : कोविड थोडासा निवळला, लसीकरणाकडे लोकांची पाठ; सिरमवर10 लाख डोस फेकून देण्याची वेळ https://cutt.ly/MB8E53N

दिवाळी : वसुबारस विशेष  

Vasubaras Diwali 2022 : 'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी', नाशिकच्या गोशाळांमध्ये 2500 हून अधिक गाय वासरांचे पूजन https://cutt.ly/VB8Re5i

Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व? https://cutt.ly/zB8RyMt

ABP माझा स्पेशल

Parbhani : परभणी जिल्ह्याचा कारभार महिला अधिकाऱ्यांच्या हाती! सर्व महत्वाच्या पदांवर नारीशक्ती... https://cutt.ly/oB8RdyQ

Pune Dog News : 'उठा उठा दिवाळी आली भू-भू स्नानाची वेळ झाली'; पुणेकर यंदा कुत्र्यांनाही घालणार अभ्यंगस्नान https://cutt.ly/CB8RlnZ

Court on Stray Dogs : आता मोकाट कुत्र्यांवरील प्रेम येणार अंगलट; कारवाईत अडथळा आणल्यास अटक! https://cutt.ly/dB8RvV6

Balloon Blast in Car: मुंबईत 'बर्थ डे' पार्टीच्या फुग्यांमुळे कारमध्ये स्फोट; तीन जण जखमी https://cutt.ly/KB8RWO7

Police Commemoration Day 2022 : देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मरणार्थ साजरा करतात 'पोलीस स्मृती दिन'; वाचा यामागचा इतिहास https://cutt.ly/AB8RYAG

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget