एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2022 | मंगळवार

1. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; 'अधीश' बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश, 10 लाखांचा दंड ठोठावला https://bit.ly/3eRXLyP 

2. पत्राचाळ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख, चर्चांना उधाण https://bit.ly/3DDL1Gp  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची मागणी https://bit.ly/3DzoKtr 

3. शिवसेना नेत्यांची पालिकेच्या जी- नॉर्थ कार्यालयावर धडक, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, मिलिंद वैद्य यांची माहिती https://bit.ly/3RYpigR  दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान ठाकरे आणि शिंदे गटालाही मिळणार नाही? विधी विभागाचा अभिप्राय 'माझा'च्या हाती https://bit.ly/3Uh5YwK 

4. राज्यातील 27 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 3 हजार 291 जनावरे रोगमुक्त, आज 25 लाख लसमात्रा उपलब्ध होणार, पशुसंवर्धन आयुक्तांची माहिती  https://bit.ly/3UqtWWi  जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारत धुळ्यात भरवला जनावरांचा बाजार, कारवाई होणार का?  https://bit.ly/3LwhKj4 

5. मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, उदय सामंत यांच्यासह शंभूराज देसाईंचाही समावेश https://bit.ly/3QQLVCw 

6. महापालिकेच्या विक्रोळी येथील शाळेतील लहान मुलांच्या अपहरणाची ऑडिओ क्लिप बनावट, मुंबई पोलिसांचा खुलासा https://bit.ly/3BmoMSI  नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाचा 'फेक मॅसेज', पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन  https://bit.ly/3QR93kg 

7. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 'मिशन थर्टी' चळवळ; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा विदर्भवाद्यांशी संवाद  https://bit.ly/3xZy0Uf 

8. 2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? वाचा काय सांगतोय एबीपी न्यूजचा सी व्होटर सर्व्हे https://bit.ly/3BxmHmU  'भारत जोडो यात्रे'चा राहुल गांधींना फायदा झाला का? काय आहे लोकांचं मत? https://bit.ly/3f5HXZx 

9. पोलिस कर्मचाऱ्याचा तमाशात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, जळगाव पोलीस अधीक्षकांकडून निलंबनाची कारवाई https://bit.ly/3Us7QTp 

10. IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक https://bit.ly/3BrL19T  भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचं सावट? कशी असेल हवामानाची स्थिती? https://bit.ly/3BT6Bp1 

एबीपी माझा ब्लॉग

भारत जोडो यात्रा डायरी, थेट केरळमधून, सोशल मीडिया अभ्यासक आणि मुक्त लेखक वैभव कोकाट यांचा लेख https://bit.ly/3UibDmp

एबीपी माझा स्पेशल

20 September In History : पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओविरोधात खटला; जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं https://bit.ly/3LqIh19 

Sugar production : सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार, यंदा भारतातून साखरेची निर्यातही वाढणार https://bit.ly/3qPJ8Ph 

आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिष्णोई समाजाचा विरोध; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र https://bit.ly/3RWE2wx 

Nashik Leopard : सिन्नरकर धास्तावले! नारळाच्या झाडानंतर बिबट्याचा बंगल्यावर 'मॉर्निंग वॉक' https://bit.ly/3Lurji9 

Cockfights in Maharashtra : कोंबड्याच्या झुंजीला खेळाचा दर्जा द्या; शेतकऱ्याची उच्च न्यायालयात जनहित याचिका https://bit.ly/3ds3SJT 

धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचं वर्ध्यात रेस्क्यू ऑपरेशन! अखेर 100 फूट उंच टॉवरवर चढून वाचवलं... https://bit.ly/3BtM3Cm 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget