Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2022 | शनिवार
1. मुंबई ट्राफिक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर पाकिस्तानातून मेसेज.. 26/11 सारखा हल्ला पुन्हा करण्याची धमकी https://cutt.ly/1XEhrOZ मुंबई पोलीस कंट्रोल रुमला धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नंबरशी संपर्क; लाहोरचा माणूस म्हणाला, मीच परेशान झालोय! https://cutt.ly/SXEhyRv विरारमधून एक संशयित ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरु https://cutt.ly/UXEhu0q
2. मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही, संपूर्ण समुद्रात सागर कवच प्रोग्रॅम सुरू; मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती https://cutt.ly/NXEhoHR रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा, एके-47 सह बोटीवर 2 चॉपरही आढळले https://cutt.ly/VXEhaxb
3. महाराष्ट्रावरील वीजसंकट टळलं, वीज खरेदीवरील निर्बंधाचे आदेश मागे घेतल्यानं दिलासा https://cutt.ly/NXEhdUR
4. दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत एकूण 222 गोविंदा जखमी, 197 जणांना डिस्चार्ज, तर 25 गोविदांवर उपचार सुरु https://cutt.ly/8XEhgiM
5. शिवसेनेनं मुंबईसाठी काय केलं? भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, पालिका निवडणुकीवर लक्ष https://cutt.ly/aXEhjcc
6. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या मदतीने चालत होता भोंदूगिरीचा बाजार; एबीपी माझाच्या बातमीनंतर उडाली खळबळ https://cutt.ly/IXEhlYA डोक्यावर हात ठेवून आजार दूर करण्याचा दावा करणाऱ्या बाबाविरोधात चौकशी सुरु; पोलिसांची माहिती https://cutt.ly/SXEhxh7
7. उसतोड कामगार आणि गाडीमालकांकडून कारखाने आणि शेतकऱ्यांची 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध https://cutt.ly/UXEhcXW
8. राज्यभर सेलिब्रेटी झालेल्या शहाजीबापूंच्या सांगोला तालुक्यात सगळं नॉट ओके; विद्यार्थ्यांनी केला पंचनामा https://cutt.ly/8XEhbR6 पाच मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील 833 शाळा अंधारात https://cutt.ly/LXEhnBa
9. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर.. https://cutt.ly/UXEhQzZ
10. सोमालियात मुंबईतील 26/11 सारखा हल्ला; हयात हॉटेलमध्ये शिरलेल्या अल-शबाब संघटनेच्या दहशतवाद्यांना 14 तासांच्या चकमकीनंतर कंठस्नान; 15 जणांचा मृत्यू https://cutt.ly/8XEhTYp
ABP माझा डिजिटल स्पेशल
Easy Ganpati Makhar Making : गणपती बाप्पा'साठी बनवा झटपट मखर https://cutt.ly/5XEhUo8
ABP माझा स्पेशल
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, AstraZeneca कंपनीचं DCGI ची परवानगी https://cutt.ly/vXEhFLM
Tatkal Railway Reservation : रेल्वेच्या तत्काळ कोट्याला उच्च न्यायालयात आव्हान, रेल्वे मंत्रालयाला उत्तर दाखल करण्याचे आदेश https://cutt.ly/wXEhHZR
काय म्हणता? ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा डेटा विकून रेल्वे पैसे कमावणार! IRCTC च्या नव्या टेंडरमुळं चर्चा https://cutt.ly/xXEhKBR
Pimpalgaon Toll : पिंपळगाव टोलनाका पुन्हा चर्चेत, ताफा अडवला, टोल कर्मचारी थेट नाशिक पोलीस अधीक्षकांनाच भिडला! https://cutt.ly/vXEhXpc
घाटात उतारावर न्यूट्रल गिअरवर गाडी चालवल्यास पाच हजार रुपयांचा दंड, अपघात टाळण्यासाठी शासनाचा निर्णय https://cutt.ly/uXEhC1t
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha