एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2022 | बुधवार

1.  अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर? मदतीच्या घोषणेनंतरही पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद नाही https://cutt.ly/aXlBrRa पंचवीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, नव्या मंत्र्याचा परिचय; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडलं? वाचा सविस्तर.. https://cutt.ly/QXlBaIL 

2. मोठी बातमी! सिंचन घोटाळ्यासंबंधी अजित पवार यांना दिलेली क्लीन चिट दोन वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित https://cutt.ly/MXlBfLL 

3. MPSC आणि B. Ed CET परीक्षा एकत्र देणाऱ्यांसाठी सरकारकडून पर्याय, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी होते संभ्रमात https://cutt.ly/fXlBlCt 

4. आधी राष्ट्रप्रेम नंतर अंत्यविधी, वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सामूहिक राष्ट्रगीताचं गायन https://cutt.ly/WXlBcZq राज्याच्या विविध भागात 'सामूहिक राष्ट्रगीत गायन', नागरिकांचा प्रतिसाद  https://cutt.ly/SXlBnpF 

5. राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा? https://cutt.ly/bXlBElY  मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे ब्लॅकमेलिंगचा प्रकार; अंबादास दानवेंची टीका https://cutt.ly/mXlBYvK 

6. भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ जाहीर, फडणवीसांना संधी तर गडकरींना वगळले https://cutt.ly/MXlBU60 

7. काम पूर्ण होण्याआधीच कंत्राटदारांना पावणेचार कोटींचा मोबदला; पालघरमधील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची कामे अर्धवट https://cutt.ly/bXlBPkf 

8. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ.. 215 कोटींच्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात सहआरोपी म्हणून पुरवणी आरोपपत्र दाखल https://cutt.ly/LXlBX8m मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आरोपी, ईडीकडून कारवाई https://cutt.ly/lXlBNUL 

9. भंडाऱ्यासह गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम, भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना https://cutt.ly/pXlB0wY  भंडारा गोंदियात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम https://cutt.ly/bXlB92k 

10. मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी आयोजक ते गोविंदा पथकांची तयारी पूर्ण; थरांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या पथकांसाठी लाखोंची बक्षीसे https://cutt.ly/3XlB6Br भाजपची दहीहंडी जांबोरी मैदानात, शिवसेनेच्या दहीहंडीचीही जागा ठरली! https://cutt.ly/DXlNeK7 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : भारतीय चित्रपटांचे नवे मार्केट जपान, ‘सुपर 30’ जपानमध्ये होणार रिलीज,  एबीपी माझाचे प्रतिनिधी 
चंद्रकांत शिंदे यांचा लेख  https://cutt.ly/aXlMsTK 

ABP माझा स्पेशल

.. आणि शिवाजी महाराज 'असे' निसटले औरंगजेबाच्या नजरकैदेतून https://cutt.ly/fXlNf92 

Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडू: पन्नीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाचा मोठा दिलासा, पक्ष प्रमुखपदावरुन पलानीस्वामी नियुक्ती रद्द
https://cutt.ly/1XlNhUI 

Aurangabad: वीरांची अग्निपरीक्षा! भरतीसाठी आलेल्या तरुणांना ना राहण्यासाठी जागा ना पिण्यासाठी पाणी https://cutt.ly/xXlNjNA 

Ratan Tata : रतन टाटांची वृद्धांसाठी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, टाटांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक https://cutt.ly/sXlNxi5 

75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://cutt.ly/fXlNmFf 

LIC : आजपासून एलआयसीची बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार! कमाल सूट 3500 रुपयापर्यंत मिळणार https://cutt.ly/SXlNWma 

Dindori Earthquake : नाशिकच्या दिंडोरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भीतीच्या सावटाखाली!  https://cutt.ly/0XlNROv 

'50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं https://cutt.ly/FXlNJuY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget