एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च  2022 | गुरूवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या प्रेक्षक वाचकांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा..

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च  2022 | गुरुवार

1. Holi Guidelines : होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत, गृहखात्याकडून नवे परिपत्रक जारी 
https://bit.ly/3u4X7Cf 

2. सर्वसामान्यांच्या खिशाला चटका; कटिंग महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ
https://bit.ly/366oQdI 

3. महाराष्ट्राची लाहीलाही! अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा https://bit.ly/36qhEcj  महावितरणला घाम फुटला; जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ https://bit.ly/3JpHsDR 

4. नवी मुंबईत खारघर परिसरातील डोंगरात वणवा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात, कारण मात्र अस्पष्ट
https://bit.ly/3qcEbQQ 

5. औरंगाबादमध्ये बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकले  https://bit.ly/3q9KJiT 

6. Majha Impact: नांदेडमध्ये देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या  देण्यात येणाऱ्या  सरकारी निधीत भ्रष्टाचार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाचा उल्लेख करत अधिवेशनात मांडला तारांकित प्रश्न https://bit.ly/3wfDQk1 

7. नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलाकडे बिटकॉईनद्वारे तीन कोटी रुपयांची मागणी..  अमीर मलिक यांच्याकडून पैसे मागणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3tkHpUp 

8. देशात कोरोना प्रादुर्भावात घट; गेल्या 24 तासांत 2539 दैनंदिन रुग्णांची नोंद https://bit.ly/3u2ayms   राज्यात बुधवारी 237 नव्या रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98.10 टक्के https://bit.ly/363CjTq  भारतात जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, पण.... https://bit.ly/3Ikensj 

9. DRDO ची कमाल, केवळ 45 दिवसांत सात मजली बिल्डिंग उभारण्याची किमया https://bit.ly/3CMQLva 

10. Miss World 2021 : यंदाची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना! मिस इंडिया मनसा वाराणसी टॉप 6 मध्येही स्थान मिळवू शकली नाही  https://bit.ly/3Iws4Vb 

ABP माझा स्पेशल

'मटा सन्मान 2022' पुरस्काराची   नामांकन  यादी जाहीर; ABP Majha च्या 'मन सुद्ध तुझं' ला सर्वोत्कृष्ट मालिका आणि दिग्दर्शक विभागात मानांकन https://bit.ly/3wfTa0e 

Trending News : जावई बापूंची गाढवावरुन स्वारी, बीडच्या होळीची प्रथाच न्यारी! https://bit.ly/3ts0gwV 

2022 Hurun global rich list : मुकेश अंबानींचा अटकेपार झेंडा, टॉप 10 श्रीमंताच्या यादीत एकमेव भारतीय https://bit.ly/34S4OTI 


Toyota Mirai Launch: पेट्रोल, डिझेल नाही ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार समोर, टोयाटोच्या मिराई कारचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3KUWhOX 

Income Tax : 136 कोटी लोकसंख्येच्या देशात किती लोक प्राप्तीकर भरतात? सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
https://bit.ly/3thOk0i 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 
          
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget