Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2022 | मंगळवार
1. दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीचा रस्त्याअभावी डोलीतून जीवघेणा प्रवास.., आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू https://bit.ly/3JYpzwT गरीबांच्या गरजा आणि जीवाची लढाई स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही कठीण असल्याची खंत व्यक्त करत पंकजा मुंडेंकडून दुर्दैवी घटनेची दखल https://bit.ly/3C9zIFs पालघरची घटना दुर्दैवी, 100 लोकसंख्या असलेल्या पाड्यापर्यंत रस्ते करणार : मंत्री विजयकुमार गावित https://bit.ly/3dyiWpd
2. अपघात की घात? व्हायरल फोन क्लिपमुळे संशय बळावला; संपूर्ण प्रकाराची चौकशी करा; ज्योती मेटेंची मागणी https://bit.ly/3C8Y2Hb तीन ऑगस्टलाही मेटेंचा अपघात करण्याचा झाला होता प्रयत्न? ऑडिओ क्लिप व्हायरल https://bit.ly/3c3WMul
3. भारतीयांच्या पैशांवर चीनची नजर? ऑनलाइन कर्जातून वसूल केलेला पैसा क्रिप्टो चलनात https://bit.ly/3dC8YTP
4. खिशाला झळ! दूध महागलं, अमूल डेअरीकडून दूध विक्रीच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ, उद्यापासून नवीन किंमतीमध्ये विक्री https://bit.ly/3dz7SI5
5. संजय राठोडांना शह? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवीच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता https://bit.ly/3Ca8mij
6. 'हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, टेबल जामीन करुन देतो', शिवसैनिकांना इशारा देताना प्रकाश सुर्वे यांचं चिथावणीखोर वक्तव्य https://bit.ly/3PtOucO
7. भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर, काँग्रेसचं 'जय बळीराजा'; सुधीर मुनगंटीवारांनंतर नाना पटोले चर्चेत https://bit.ly/3zZ8NcC
8. भंडारा, गोंदियात गंभीर पूरस्थिती, महाराष्ट्राचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला https://bit.ly/3QRmCRj राज्याला पावसानं झोडपलं; मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3QqSvA8 पंचगंगा नदीचा पूर झपाट्याने ओसरला, राधानगरी धरणाच्या केवळ एकाच दरवाजातून विसर्ग सुरु https://bit.ly/3Qra3wc
9. श्रीलंकेला मदत अन् चीनला संदेश? भारताकडून श्रीलंकेच्या लष्कराला डॉर्नियर एअरक्राफ्टची भेट https://bit.ly/3QuIWjE चीनचे 'गुप्तचर जहाज' पोहोचले श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर; भारताकडून तीव्र आक्षेप, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त https://bit.ly/3QtnHPn
10. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचं निलंबन, 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतलं https://bit.ly/3QuDWvB भारतीय फुटबॉल असोसिएशनची मान्यता निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी https://bit.ly/3JZDbYJ
ABP माझा स्पेशल
Aurangabad: मुख्यमंत्र्यांचा ताफा चहासाठी हॉटेलवर थांबला; शिंदेंना पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड https://bit.ly/3pnCbo0
Viral Video: जेव्हा पाकिस्तानी कलाकाराने रबालवर वाजवले भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन'; अवघे जग झाले मंत्रमुग्ध! https://bit.ly/3JYpLMD अभिमानस्पद! आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलिमंजारो शिखरावर लातूरच्या तरुणाने 75 फूट तिरंगा फडकवला https://bit.ly/3dDuFTu
Nanded: आदिवासी पाड्यावरील नागूबाई जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तिरंगा फडकवितात https://bit.ly/3SSWEi1
Kolhapur News : वयाच्या 64 व्या वर्षी कोल्हापूरचा वाघ 75 किमी पळतोय! स्वातंत्र्यदिनी रंकाळ्याभोवती 9 तास 9 मिनिटांत 17 फेऱ्या मारून 75 किमी धावण्याचा विक्रम https://bit.ly/3C8TjFu
Kolhapur News : स्वातंत्र्यदिनी पुरोगामी कोल्हापुरात डीजेच्या तालावर धार्मिक कार्यक्रमात तरुणींचा भर रस्त्यात धूर काढत नाच! https://bit.ly/3JVfQaS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv