एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च  2022 | सोमवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च  2022 | सोमवार

1.  श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटला; बारावी बोर्डाच्या परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबेना https://bit.ly/3I8HOgS   बारावीचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे विधीमंडळात निवेदन https://bit.ly/3CEf3Yf 

2.  बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला; मुंबईत कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक https://bit.ly/3i6zsvw   'पेपर फुटला' असं नाही, पुन्हा पेपर घेण्याचा प्रश्नच नाही; राज्य शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण https://bit.ly/3tTxJiG 

3.  पुण्यातील शाळेत वर्गात घुसून दहावीतील विद्यार्थिनीवर सपासप वार, एकतर्फी प्रेमातून हल्ला.. दहावीचा निरोप समारंभ सुरु असताना माथेफिरुचा हल्ला https://bit.ly/3t6qm8n 

4. फडणवीसांनी उघडकीस आणलेलं स्टिंग ऑपरेशनप्रकरणाचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, तर अॅड. प्रवीण चव्हाणांचा राजीनामा https://bit.ly/36gygmq 

5. मुख्यमंत्री शिवसेनेचा पण महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे! सर्वाधिक निधीही राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांसाठीच.. https://bit.ly/3q1ZoN8  अजितदादांना मानलंच पाहिजे, 57 टक्के पैसा राष्ट्रवादीकडे तर 16 टक्के शिवसेनेला; देवेंद्र फडणवीसांची टीका https://bit.ly/3JaZLN3 

6. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांमुळे सर्वोच्च न्यायालय चिंतेत, डॉक्टरांकडूनही मिळतंय खोटं सर्टिफिकेट https://bit.ly/3KYKMq7 

7.  कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, देशात गेल्या 24 तासांत 2503 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू https://bit.ly/3t4UYXL   रविवारी राज्यात 251 नव्या रुग्णांची नोंद, पुण्यात सर्वाधिक रुग्ण, पाहा कुठे किती रुग्ण? https://bit.ly/35Qy6CK 

8. Coronavirus Vaccine : चांगली बातमी! 12 ते 14 वयोगटातील मुलांचे 16 मार्चपासून लसीकरण सुरू होणार https://bit.ly/3q53hB8 

9.  पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर सोलापुरात काळाचा घाला, चौघांचा मृत्यू https://bit.ly/3KYKZJV  शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3w8Ul1g 

10.  भारताची विजयी घोडदौड सुरुच, श्रीलंकेला पुन्हा व्हाईट वॉश, दुसरी कसोटीही 238 धावांनी घातली खिशात https://bit.ly/37uPkGb 

ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3w4hxO5 

ABP माझा स्पेशल

गडचिरोलीत आदिवासी सामूहिक विवाह सोहळा, 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 119 जोडपी लग्नबंधनात!
https://bit.ly/3i5Gelb 

Coronavirus Updates : कोरोना महामारीचा अंत जाहीर होणार? WHO कडून तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू https://bit.ly/34GiOQd 

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश https://bit.ly/3KDgQQ0 

Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती
https://bit.ly/3I5ShcJ 

Nana Patole : नाना पटोलेंच्या मनाचा मोठेपणा! चिमुकलीला उपचारासाठी दिले स्वत:चे हेलिकॉप्टर
https://bit.ly/3KKqOyT 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
         
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Embed widget