एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2022 | रविवार

1. टी 20 विश्वचषकावर इंग्लंडनं दुसऱ्यांदा कोरलं नाव, पाकिस्तानला 5 विकेट्सनं नमवत मारली बाजी; बेन स्टोक्स, सॅम करन विजयाचे शिल्पकार https://cutt.ly/7MkSQ82  इंग्लंडच्या सॅम करनला मालिकावीराचा पुरस्कार, टी20 विश्वचषक इतिहासात प्रथमच गोलंदाजाला मिळाला मान https://cutt.ly/nMkHuKM  

2. काळजी घ्या... मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी https://cutt.ly/0MkSchI  मुंबईचा 'गोडवा' जरा जास्तच वाढला! गेल्या वर्षात 14 टक्के मृत्यूचे कारण मधुमेह, पालिका करणार सर्वेक्षण https://cutt.ly/TMkFUfq 

3. ई-केवायसी पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील साडेपाच लाखापेक्षा अधिक शेतकरी 'पंतप्रधान निधीला' मुकणार https://cutt.ly/SMkShPn 

4. सुषमा अंधारेंचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात; वैयक्तिक नात्याबाबत म्हणाले... https://cutt.ly/vMkSiJt 

5. सत्ता गेल्यानंतर पवारांच्या घरातच उभी फूट पडते की काय असं वातावरण; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका https://cutt.ly/fMkSpkz 

6. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! तब्बल 32 कोटी रुपयांचे सोने जप्त, सात जण ताब्यात https://cutt.ly/NMkSan4 

7. आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्यांना 24 तासातच स्थगिती https://cutt.ly/CMkSdgj  मुंबईतील 28 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्याशी सलगी असणारे अधिकारी साईड पोस्टिंगवरुन पुन्हा मुंबईत https://cutt.ly/EMkSfkB 

8. पती आवडत नसल्यानं 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या,  बीडच्या गेवराईमधील धक्कादायक घटना https://cutt.ly/1MkSkLo  बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानेच पोटच्या मुलीला संपवलं, नागपुरातील घटना https://cutt.ly/cMkSzgH 

9. राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या... https://cutt.ly/KMkSv2A  ज्यांच्यात लढण्याची हिंमत ते कधीच भाजपात जाणार नाहीत, काँग्रेस नेते शशी थरुर यांचं वक्तव्य https://cutt.ly/xMkSnvS 

10. लडाखमधील परिस्थिती स्थिर, पण बेभरवशाची; भारत-चीन सीमावादावर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची प्रतिक्रिया https://cutt.ly/XMkSmBz 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : अमेरिकेतील शाळा, वर्गखोली अन् अभ्यासक्रम! ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा लेख https://cutt.ly/ZMkSEDj 

एबीपी माझा स्पेशल

मुलांनी विचारलं गोडात काय आवडतं? फडणवीस म्हणाले, 'पहिलंच सांगतो पुरणपोळी आवडत नाही...' अन् एकच हशा https://cutt.ly/dMkSTBo 

Vasantdada Patil : वसंत'दादा'! स्वातंत्र्यसैनिक ते मुख्यमंत्री, कृषी आणि सहकार क्षेत्रात मोलाचं योगदान https://cutt.ly/JMkSSRd 

MPSC चा नवीन अभ्यासक्रम खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी? विद्यार्थ्यांनी उपस्थित केल्या 'या' शंका https://cutt.ly/MMkSUMr 

सतरा दिवसांच्या थकव्यानंतर आज विठुराया जाणार झोपायला; प्रक्षाळ पूजेसह राजोपचार सुरु https://cutt.ly/SMkSOWA 

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांना दिलासा! UTS ॲपद्वारे आता पाच किमीमीटर अंतरापर्यंतचं तिकीट करा बुक https://cutt.ly/NMkSAut 

बापरे! उंच आकाशात विमानांची धडक; अंगावर काटा आणणारी थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद https://cutt.ly/PMkSD5D 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझाPankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget