Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2022 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2022 | बुधवार
1. विठ्ठल भेटीची ओढ... पायी वारीचा सोहळा जाहीर, 21 जूनला माऊलींच्या पालखीचं होणार प्रस्थान, निर्बंधमुक्तीनंतर पायी वारीची लगबग
https://bit.ly/3KEc853
2. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी https://bit.ly/3JCVZLM
अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा वकील आज तिसऱ्यांदा बदलला, आज कोर्टात काय घडलं? https://bit.ly/369EMvR कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; अॅड. सदावर्तेच्या अटकेनंतर मोठी वाढ https://bit.ly/3JEAgmL
3. शिवसेनेसोबत मैत्रीसाठी तयार, राजकीय आघाडीच्या प्रस्तावावर सेनेनं निर्णय घ्यावा.. प्रकाश आंबेडकर यांचं उद्धव ठाकरे यांना आवाहन.. https://bit.ly/3uEfI9q सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्याची मागणी https://bit.ly/3jBXIWY
4. राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा निशाणा, म्हणाले, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका... https://bit.ly/3O8H7Iw राज ठाकरेंना 'डिमेन्शिया' झाला आहे, ते विसरतात; शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल https://bit.ly/3KFgrgm
5. किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, तर चौकशीला हजर राहण्याचे निर्देश https://bit.ly/3M5oqnl
6. रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना सल्ला, तुम्हाला कुठे भोंगे लावायचे ते लावा, पण... https://bit.ly/3O98ty1
7. महागाईचा दुहेरी हल्ला; सीएनजी पाच रुपयांनी तर पाईपद्वारे पुरवठा केला जाणारा स्वयंपाकाचा गॅस PNG साडेचार रुपयांनी महागला https://bit.ly/3riL6IL पेट्रोल-डिझेलच्या दैनंदिन भाववाढीतून सलग सातव्या दिवशी दिलासा, 6 एप्रिलपासून दर स्थिर https://bit.ly/3jAvI6e
8. अवैध धंदेवाले आणि फेरीवाल्यांना संरक्षण देण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई करा : मुंबई पोलिस आयुक्त
https://bit.ly/3vgKlkp
9. देशातील कोरोनाचा संसर्गात वाढ, गेल्या 24 तासांत नवीन 1088 कोरोना रुग्णांची नोंद, 26 जणांचा मृत्यू https://bit.ly/3uzaXOC राज्यात मंगळवारी 113 रुग्णांची नोंद तर 127 कोरोनामुक्त https://bit.ly/3O75juS
10. मुंबई विरुद्ध पंजाब लढत; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3O7PqEt 25 धावा करताच रोहित शर्माच्या नावावर होणार मोठा विक्रम, विराटनंतर असा पराक्रम करणारा ठरणार दुसरा भारतीय https://bit.ly/3E87utB
ABP माझा स्पेशल
CM Uddhav Thackeray: दोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात; कोरोना काळापासून मंत्रालयापासून होते दूर
https://bit.ly/3O4WPnY
Solapur : फटाके भरलेल्या ट्रकवर वीज कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं...! सोलापूर-पुणे हायवेवरील घटना
https://bit.ly/379iFWV
strawberry farming : तरुण शेतकऱ्यानं बीडमध्ये फुलवली स्ट्रॉबेरीची शेती, 12 गुंठ्यात दीड लाखांचे उत्पन्न
https://bit.ly/3JE0h5t
Nashik Onion : संकट श्रीलंकेत, फटका नाशिकच्या कांदा निर्यातदारांना; निर्यात घटल्यानं भाव घसरण्याची भीती
https://bit.ly/3OaeWc4
UPSC : महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावण्यामागे मोठा संघर्ष, खेड्यातील चिमुकल्यांना दिली मुलाखत घेण्याची संधी
https://bit.ly/3xtE1ZF
Jallianwala bagh massacre : जालियनवाला हत्याकांडामुळे भारतात खूप काही बदलले होते, जाणून घ्या सविस्तर
https://bit.ly/3xq19IH
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv