एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2022 | मंगळवार

*1*. जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? आरक्षणासाठी अनिवार्य असलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याचा राज्य सरकारचा कोर्टात दावा https://bit.ly/3PmCZ7o  19 जुलैला होणार फैसला https://bit.ly/3yrmVuc ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आतापर्यंत काय झालं? https://bit.ly/3O14xOD 

*2*. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी झेडपी आणि  पंचायत समित्यांमधील आरक्षण सोडत स्थगित.. सुधारीत कार्यक्रम लवकरच जारी होणार https://bit.ly/3uIF3id 

*3*. शिवसेनेचं अखेर ठरलं, राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका  https://bit.ly/3nU17CD 

*4*. राज्यभर पावसाची दमदार हजेरी, पालघर, पुणे, गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट जारी; जाणून घ्या राज्यभरातील पावसाची स्थिती https://bit.ly/3P5rLom 

*5*. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, जाचक अटी वगळून शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश https://bit.ly/3RoJ6tQ  महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहणार! राजू शेट्टी उद्याच्या मोर्चावर ठाम https://bit.ly/3yvLcQ8 

*6*. कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रेमाचं दर्शन, बांगर हेच जिल्हाध्यक्ष असतील https://bit.ly/3uIFQjb 

*7*. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या विरोधातील 'एमआयएम'चा मोर्चा आमखास मैदानावर https://bit.ly/3P3qgH1  शिवसेना-भाजपचं सरकार असताना का नाही नामांतर केलं; जलील कडाडले https://bit.ly/3P2J0Xi 

*8*. जामिनासाठी नवा कायदा असावा, जामीन हा अधिकार तर कारावास हा अपवाद.. लोकशाहीमध्ये पोलीसराजला स्थान नाही; सुप्रीम कोर्टाने सुनावले https://bit.ly/3RuAXUQ 

*9*. यावर्षीच्या पंढरपूर आषाढी यात्रेत 19 भाविकांचा मृत्यू, 100 हून अधिक जणांना वाचवण्यात यश https://bit.ly/3PmH8sc 

*10*. इग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी भारत सज्ज; नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय https://bit.ly/3uI8vou  IND vs ENG Score Live : भारत-इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3AFbpyg 

ABP माझा स्पेशल

National Emblem Ashok Stambh : नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या सिंहावरून वाद, जाणून घ्या प्रकरण https://bit.ly/3RryEll 

Sangli : बैलांच्या मानेवरील ओझं होणार हलकं; इस्लामपूरमधील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बैलपोळ्याची दिली अनोखी भेट https://bit.ly/3RrFcAt 

दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीश खुर्ची सोडून खाली उतरले, सोलापूर जिल्हा न्यायालयातील न्यायदानाचे सुखद चित्र https://bit.ly/3c8sjLx 

Ratnagiri News: मृत्यूनंतरही मरणयातना; रस्ता नाही, पूल नाही; कंबरेभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा https://bit.ly/3AEzeGt 

Ujani Dam : खुशखबर! आज 'उजनी' धरण प्लसमध्ये येणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा https://bit.ly/3z8zKvn 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget