एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

1. विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार.. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची लवकरच गृहपाठातून सुटका https://cutt.ly/cVw8yJI 

2. आता पाचवीपासून शिकवला जाणार शेती विषय, कृषीमंत्री सत्तारांची माहिती, शिक्षकांनाही देणार प्रशिक्षण https://cutt.ly/lVw8pTH

3.  चायनीज लोन अ‍ॅपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील 47 कोटी रुपये गोठवले https://cutt.ly/TVw8hF1

4. यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहणार? मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता https://cutt.ly/RVw8lWy

5. आदित्य ठाकरेंचा CM शिंदे यांच्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्री गणपतीत गरागरा फिरले, पण.. https://cutt.ly/jVw8xH2 आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड? झेड सुरक्षा असूनही खासगी गाड्या ताफ्यात! https://cutt.ly/2Vw8v1H

6. प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; 'या' घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट, ईडीच्या भूमिकेकडे लक्ष https://cutt.ly/qVw8mpe

7. धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पुणे एक्स्प्रेसवे मार्गाजवळ अत्याचार, गुन्हा दाखल https://cutt.ly/6Vw8WZh

8. 'जनावरांमध्येही आता दो गज दूरी', लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश https://cutt.ly/xVw8R2v लम्पी रोगाच्या निदानासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन, नियमित उपाययोजना आणि शिफारशी करणार https://cutt.ly/YVw8UcY

9. मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी https://cutt.ly/CVw8OQ6 परतीच्या पावसाचा दणका, उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला https://cutt.ly/yVw8Adr

10. फेडेक्स रिटायर होतोय, 'टेनिस सम्राट' रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा https://cutt.ly/cVw8Fdp रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट https://cutt.ly/nVw8JQa

ABP माझा स्पेशल

Pune Science Film News: पोरानं नाव काढलं! पुण्याच्या सिध्दार्थ दामलेच्या महितीपटाला इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिल्व्हर बीव्हर अवॉर्ड' https://cutt.ly/pVw8ZzU

Gautam Adani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर, पण.. https://cutt.ly/wVw8VxH

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यवीर बहिर्जी शिंदेंच्या कुटुंबाची दयनीय अवस्था, पडक्या घरात राहण्याची वेळ https://cutt.ly/3Vw8NQA

हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार https://cutt.ly/uVw81w6

Nashik Rain : मान्सून चार महिने पुढे सरकला! पावसाचा पॅटर्न बदललाय का? नेमकं काय झालंय? https://cutt.ly/iVw80NT

Pune News : पुण्यातील तीन दिवसांचे 'सेक्स तंत्रा' शिबिर अखेर रद्द, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी https://cutt.ly/vVw83hC

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget