एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च  2022 | गुरूवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च  2022 | गुरुवार

1.  Election 2022 : भाजपचं घवघवीत यश, पाच पैकी चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता, पंजाबमध्ये 'आप' ला कौल https://bit.ly/3Myrfyh 'आधी दिल्ली, आता पंजाब मग संपूर्ण देशात इन्कलाब होणार', विजयानंतर केजरीवालांचा एल्गार https://bit.ly/3I0QxBm  आपची गोव्यातही एन्ट्री, दोन उमेदवार विजयी, शिवसेना-राष्ट्रवादीचा दारुण पराभव  https://bit.ly/3pTp6DI 

2. पंजाबमध्ये 'आप'ची त्सुनामी, मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर हरले, उपमुख्यमंत्र्यांनाही धक्का https://bit.ly/3tKqEkq  मोबाईल रिपेअर करणाऱ्या पठ्ठ्याने मुख्यमंत्र्यांना हरवलं, चरणजीत चन्नींचा चरणजीत चन्नींकडूनच पराभव! https://bit.ly/3HTNNWJ 

3. पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, नवज्योत सिंग सिद्धू पराभूत https://bit.ly/3I0kVfh  'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांना चारली धूळ https://bit.ly/3hTQbCj 

4. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विजयाची हॅटट्रिक https://bit.ly/3vUdsMs   मुख्यमंत्र्यांनी गड राखला, दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत! https://bit.ly/3vT86Bd   देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या विजयाचे शिल्पकार असल्याचा दावा https://bit.ly/36cpFBy 

5. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगींना साथ, समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानी, मतदारांनी काँग्रेसला साफ नाकारलं https://bit.ly/3hW482t  
 निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून समाजवादी पार्टीत गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का, सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी केला पराभव https://bit.ly/34wk6xh 

6. मणिपूरमध्ये भाजपचं कमळ फुललं, तब्बल 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष  https://bit.ly/3MHbk0E  उत्तराखंडमध्येही 47 मतदारसंघात कमळाचा उदय, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव, उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप! https://bit.ly/366uAE2   माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या सुनेचा पराभव, मिस इंडियाची जादू चालली नाही https://bit.ly/3pUC5ol 

7. नोएडामधून राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांचा 2.44 लाख मताधिक्याने विजय; अजित पवारांचा विक्रम मोडला https://bit.ly/3I1Bd7R 

8. विधानसभा निवडणूक निकालाने भाजपला दिलासा! इंधन दरवाढीचं काय होणार? https://bit.ly/3sVFTb0 

9.  देशात गेल्या 24 तासांत 4184 नवे कोरोनाबाधित, 104 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KvC9D1   राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांमध्ये घट, दहा दिवसात तिसऱ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद, 359 नवे रुग्ण https://bit.ly/34wkpYX 

10. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझिलंडविरुद्धच्या मॅचमध्ये हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव https://bit.ly/3MDm9kc   विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण https://bit.ly/3IUXkxX 

ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022  https://bit.ly/3hTsc64 

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

Election Result 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील 5 धक्कादायक निकाल! https://bit.ly/3tNdX8w 

Election 2022 : निकाल राज्यांचा, परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार? https://bit.ly/3MI9Zqb 

'राजभवनात नाही, शहीद भगतसिंगांच्या खटकरकालन गावात शपथ घेणार' ; पंजाबमधील विजयानंतर भगवंत मान यांचा निर्णय  https://bit.ly/3u5cMl5 

आई माझी 'भगवंत'! भावूक क्षण, विजयानंतर आईला मिठी मारुन दिला 'मान https://bit.ly/36apLtn 

Archana Gautam : फॉलोअर्स लाखो, मतं मात्र शेकड्यात! 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतमचा करिष्मा दिसला नाहीच!
https://bit.ly/3hTRS2j 

Goa Election Result : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं; भाजप म्हणतंय, 'एक मासो आणि खंडीभर रस्सो!' https://bit.ly/3J5q2fC 

UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था, प्रियंका गांधींची जादूही फिकी  https://bit.ly/3CzRAqX 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Embed widget