Maharashtra marathi news Top 10 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2022 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2022 | बुधवार
1. रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेट दरात वाढ, बँकेच्या कर्जाचे हप्ते महागणार https://bit.ly/3KJYGf3
2.ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका, दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश https://bit.ly/3vHd5UX
3.सर्व भोंगे उतरवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार,राज ठाकरेंचा इशारा तर भोंगे लावणाऱ्या 135 मशिदींऐवजी मनसैनिकांवर कारवाई का? राज ठाकरेंचा सवाल https://bit.ly/3kCEoJE
4. संदीप देशपांडेंच्या शोधात पोलीस राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर..पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर संदीप देशपांडेंची शोधाशोध..पोलीस कारवाईत अडथळे आणल्याच्या आरोपाखाली कारवाईची शक्यता https://bit.ly/39qA3Hc
5. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला, संजय राऊतांची टीका,मनसेचे भोंगे मनसेवरच उलटणार, शिवसेना नेते संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3LLEJFR तर मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरेंना पुढे केलं जातंय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप https://bit.ly/3vDygqZ
6. राणा दाम्पत्याला अखेर सशर्त जामीन मंजूर https://bit.ly/3FeXJdy मात्र आजची रात्र तुरुंगातच जाण्याची शक्यता, तर अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष तर मुंबईत खारमधील राणांच्या घरी पाहणीसाठी आलेले पालिकेचं पथक माघारी https://bit.ly/3OVnDaE
7. गेल्या 24 तासात देशात 3 हजार 205 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 31 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FghilN तर राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद तर 170 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3FiqB4z
8. XE Variant in India : कोरोनाचा XE व्हेरिएंट आता भारतात? अधिकारी म्हणाले, काळजी करू नका, पण... https://bit.ly/3kGMdy0
9. मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडलं, उपचारादरम्यान मृत्यू https://bit.ly/3KEBGxX तर पश्चिम रेल्वेच्या सफाळे-केळवे स्थानकादरम्यान 7 वर्षीय लेकीसह आईची आत्महत्या https://bit.ly/3OV1YiW
10. RCB vs CSK, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध चेन्नई सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3LLjFiK CSK vs RCB : आज आयपीएलमध्ये धोनीची फौज मैदानात, समोर बंगळुरुचं तगडं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/38PNBvR
ABP माझा स्पेशल
सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ऑनलाईन अर्जासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/3LHZSRt
थाटात पार पडला सिंधुताई सपकाळ यांच्या नऊ लेकींचा साखरपुडा; माईंच्या लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार https://bit.ly/3KJl2gT
पाऊसपाणी मुबलक, राजा कायम राहणार; तर रोगराईचा नायनाट; भेंडवळचा अंदाज जाहीर https://bit.ly/3yd2PFz
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांकडून 33 वर्षांनी म्हाडाचा भूखंड परत, क्रिकेट अकादमी न उभारल्याने घेतला निर्णय https://bit.ly/3w5Hong
देशातील सर्वात मोठ्या IPOची प्रतिक्षा संपली! LIC IPO आजपासून खुला, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/38V5Hww
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv