एक्स्प्लोर

Shahapur Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, दोघांचा मृत्यू

Shahapur Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

Shahapur Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway Accident) शहापूर जवळील कुमार गार्डन हॉलजवळ मुंबईकडून (Mumbai) नाशिककडे (Nashik) जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात (Accident) शहापूर तालुक्यातील कवडास येथे राहणारी अश्विनी गोळे ही युवती जागीच ठार झाली आहे. तर उपचार दरम्यान देखील एका महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षामधील आणखी तीन जण जखमी असून त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्यानं अपघातांची मालिका सुरुच

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्यानं अपघातांची मालिका सुरुच आहे. आज सकाळी शहापूर येथील कुमार गार्डन हॉटेलजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाले. यानंतर अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

असाच अपघात यापूर्वीही...

मुंबई-नाशिक महामार्गावर गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. या थरारक अपघातात 2 जण जखमी झाले होते. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला होता. नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर जात होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर साधारण 200 फूट अंतरावरुन घसरत आला आणि दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन ब्रीजच्या वर धडकून पलटला होता. त्यामुळे कंटेनरचे पुढील दोन्ही व्हील तुटून ब्रीजच्या मधोमध असलेल्या गॅपमधून खाली पडले होते. गंगा देवस्थान इथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कुणीही ब्रीज खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. कटेंनर ब्रीजच्या वर जाऊन इतक्या जोरात पलटी झाला की, ब्रीजला खालच्या बाजूने मोठा तडा गेला होता. त्यानंतर त्या कंटेंनरला पाठीमागून येऊन दुसऱ्या कंटेनरने येऊन धडक दिली होती. त्याच्या पाठीमागे जात असलेल्या तिसऱ्या आयशर टेंपोचीही धडक बसली होती. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता

इतर बातम्या

Doctor Strike: आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर; आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget