एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Union Budget 2022 : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

Union Budget 2022 : आजपासून म्हणजेच, सोमवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. कोरोनाचं सावट आणि निवडणुकांची रणधुमाळी यात यावेळचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण, पूर्व लडाखमधील चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून म्हणजेच, आजपासून सुरू होत आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2021-22 साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. त्यानंतर उद्या म्हणजेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. 

Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली 'बिग बॉस 15' ची विजेती 
 
Bigg Boss 15 Winner : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक रंजक ट्विस्ट होते. 'बिग बॉस 15'चा  (Bigg Boss 15) विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. तेजस्वीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे तेजस्वी या मोसमाची विजेती ठरली.

अंतिम पाच स्पर्धकांंमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले. महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला. 

 महाअंतिम सोहळ्यात 'बिग बॉस 13' चा (Big Boss 13) विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट दिला गेला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने, कधी रडण्याने, कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आणले होते. पण आता हा प्रवास संपला आहे.

21:20 PM (IST)  •  31 Jan 2022

राज्यपाल कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांच्यात रंगल्या मनसोक्त गप्पा

महाराष्ट्रात सध्या राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र आज वेगळंच चित्र बघायला मिळाल. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दुपारी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर येताच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देत आदराने स्वागत केलं. पोलिसांकडून त्यांना सलामी देण्यात येताच विश्रामगृहात छगन भुजबळ आणि भगतसिंह कोश्यारी हे एकाच सोफ्यावर शेजारी मांडीला मांडी लावून बसले, समोरील खुर्च्यांर भाजपचे स्थानिक नेते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी भुजबळ आणि कोश्यारी यांच्यात जसे दोन जुने शाळेतले मित्र अनेक वर्षांनी भेटल्यावर गप्पा रंगतात तशाच जवळपास १५ ते २० मिनिट गप्पा रंगल्या होत्या.
17:24 PM (IST)  •  31 Jan 2022

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माढा तालुक्यातील अकोले गावचा रहिवासी असलेल्या शेतकरी सुरेश पाटील यांचा विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.  जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच विषारी द्रव्य प्राशन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेताची वादातून आत्महत्येचे प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेतकऱ्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय. 

13:01 PM (IST)  •  31 Jan 2022

पुणे, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीष चौधरींच्या जामीन अर्जावर 9 फेब्रुवारी रोजी निकाल 

पुणे, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीष चौधरींच्या जामीन अर्जावर 9 फेब्रुवारी रोजी निकाल 

गिरीष चौधरी एकनाथ खडसेंचे जावई

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात जामिन अर्जावर सुनावणी पूर्ण 

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात गिरीष चौधरी यांना 6 जुलै 2021 रोजी ईडीतर्फे करण्यात आली होती अटक

12:46 PM (IST)  •  31 Jan 2022

अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावातील तरुणाचा गोळीबारात मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात तरूणावर गोळीबार, राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावातील घटना, प्रदीप एकनाथ पागीरे (25) या तरुणाचा मृत्यू, मित्राने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती, पोलीस घटनास्थळी दाखल

11:42 AM (IST)  •  31 Jan 2022

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू; राणेंना कस्टडी का नाही, सरकारी वकिलांचा प्रश्न

सुप्रीम कोर्टाने नीतेश राणेंना जिल्हा सत्र व्यायालयाला शरण यायला सांगितले होत ते शरण आले तर कस्टडी का नाही? सरकारी वकील प्रदिप घरत यांनी उपस्थित केला मुद्दा 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Embed widget