एक्स्प्लोर

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; अमरावतीत काँग्रेसकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल केलेले एक वक्तव्य आता नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरले आहे.

Amravati News अमरावती : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiaya)  यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल केलेले एक वक्तव्य आता नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरले आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती (Amravati News) विधानसभेच्या मतदारांबद्दल वक्तव्य करताना त्यांनी मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते. हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान असल्याचा ठपका ठेवत, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. अशा वक्तव्यातून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू दिसून येतो, त्यामुळे अशा विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे काँग्रेसच्या पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी दिली आहे. 

तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे-  काँग्रेस

देशातील लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीची सांगता मोदींच्या (PM Modi) शपथविधीनं झालीय. असे असले तरी या निवडणुकीच्या काळात केलेले वक्तव्य आणि त्यावरून होणारे वाद अद्याप उफाळून येताना दिसत आहेत. अशातच अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल केलेले एक वक्तव्य आता नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरले आहे. किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते. यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून या संबंधित तक्रार दाखल केली आहे.

सोबतच निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्या यांची तक्रार दाखल केली असून यात म्हटलं आहे की, लोकशाहीत मतदान करणे हा सगळ्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांना मतदान करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अमरावती शहरासह देशात जातीय दंगल घडवण्याचा हेतू असल्याने अशा व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, अशी आशयाची तक्रार करण्यात आली आहे.

व्होट जिहाद आता मुंबादेवी मातेच्या चरणी - किरीट सोमय्या 

असेच एक वक्तव्य किरीट सोमय्या यांनी  मुंबईतील मुंबादेवीमध्ये निवडणूक काळात केलं होतं. यात मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय झाला. पण दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर, अरविंद सावंत यांना या बूथमध्ये तब्बल 311 मतं पडली आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Embed widget