एक्स्प्लोर
Maharashtra News LIVE Updates : मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 20 ते 25 मिनिटं उशीर झाल्याने नोकरदारवर्गाचे हाल
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लीकवर..
Key Events

Maharashtra News LIVE Updates
Background
Maharashtra News LIVE Updates : अवघ्या देशाचं लक्ष सध्या एकाच दिवसाकडे लागून राहिलंय. देशाचा आणि राजकारणाच्या पुढच्या पाच वर्षांचा निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात या दिवसाची आतुरेतेने वाट पाहतायत. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) निकालचं थेट प्रक्षेपण आणि निकालाची प्रत्येक अपडेट एबीपी माझावर पाहता येणार आहे.
11:42 AM (IST) • 03 Jun 2024
Central Railway : मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 20 ते 25 मिनिटं उशीर झाल्याने नोकरदारवर्गाचे हाल
Central Railway : मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत आहे. 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत
- Csmt येथे नवीन सिस्टिम सेट केल्यानंतर आज प्लॅटफॉर्म 5 आणि 7 वर काही टेक्निकल ग्लीच आल्यामुळे लोकलवर परिणाम झाल्याची रेल्वेची माहिती
- एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे कामावर जाण्याची प्रवाशांची घाई त्यात लोकल लेट असल्याने प्रवाशी यांचे हाल
11:12 AM (IST) • 03 Jun 2024
PM Modi : मतमोजणीनंतर पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार
PM Modi : मतमोजणीनंतर पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहे.
- मोदी आणि जे.पी.नड्डा कार्यकर्त्यांना संबोधित करणार
- रात्री उशिरा भाजपसंसदीय बोर्डाचीबैठक
Load More
Tags :
Breaking News Devendra Fadnavis Porsche BJP NCP 'Eknath Shinde SHIVSENA ' Congress Ajit Pawar SHARAD PAWAR #uddhav Thackeray LOk Sabha Election Pune Accidentमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























