एक्स्प्लोर

विदर्भात शिवसेना काँग्रेसला फाईट देऊ शकेल का? नाना पटोले हसले, म्हणाले....

Nana Patole : संजय राऊत यांच्या आरोपाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या तपास यंत्रणाकडून तपास करण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

Nana Patole Member of the Maharashtra Legislative Assembly : भाजपाकडून सतत महाविकास आघाडी सरकारला पर्यायने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरु केले आहे. हा प्रकार थांबला पाहिजे कारण, यामुळे केवळ मनोरंजन सुरु आहे. भाजपाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले असल्याच्या आरोप केला गेला, मात्र तिथे काहीच नव्हते.  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्याच्या विरोध करायला पाहिजे, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या तपास यंत्रणाकडून तपास करण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  विदर्भात शिवसेना संघटनात्मक बदल करत आहे. शिवसनेचे विदर्भात स्वागत, असेही पटोले म्हणाले.  स्वतंत्र लढल्यास शिवसेना विदर्भात काँग्रेसचा प्रबळ विरोधी ठरू शकतो का? यावर मिश्किल भाषेत हसत, विदर्भात शिवसेनेचे स्वागत असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

केंद्रात भाजपची सत्ता नकोशी झाल्यावर आम्ही सर्व एकत्र येत आघाडी तयार करत आहे. त्यासाठी माझे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी बोलणे झाले, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी देशात भाजपविरोधी आघाडी तयार करीत असताना आघाडीत काँग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात असून तसे प्रयत्न केले जात आहेत, या वक्तव्याचे नाना पटोले यांनी खंडण केले आहे. चंद्रशेखर राव यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मी दौऱ्यावर असल्यामुळे भेट झाली नाही. त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. आम्ही स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र आल्याचे त्यांनी सांगीतले, असेही पटोले म्हणाले.  

महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला... नाना पटोले
महाराष्ट्रातिल राजकारणाचा स्तर खालावला असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. भाजपाचा काळात हा स्तर खालावल्याचेही पटोले यांनी म्हटले. भाजपामुळे भष्ट्राचाराचा पायंड़ा पडला असून तपास यंत्रणेचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणे, यासारख्या गोष्टी भाजप करत आहे. त्यामुळेच राजकाराचा स्थर खालावला आहे.  महाराष्ट्राच्या राजकरणचा आदर्श इतर राज्य घेत होते, मात्र आता असे होताना दिसत नाही. पहाटे आलेली सरकार अल्प ठरल्याने ते भांबावले आहेतस, असे म्हणाले. 

काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई अशक्य, यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य - 
यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर टीकास्त्र सोडलं आहे. यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे.’ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसशिवाय मोदींचा पराभव करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : के. चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह, पण.... : नाना पटोले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget